Diabetes  sakal
लाइफस्टाइल

Diabetes Care : मधुमेह असलेल्यांनी रोज या टिप्स करा फॉलो, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे.

Aishwarya Musale

भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. एकदा का मधुमेहाची लागण झाली तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी ब्लड शुगरचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. मधुमेह असलेल्यांनी रोज या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

12 तासांचे फास्टिंग विंडों ठेवा. याचा अर्थ जर तुम्ही रात्री 8 वाजता जेवण केले असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नाश्ता करा.

शरीराला हायड्रेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर पाणी प्या आणि घरातून बाहेर पडतानाही पाण्याची बाटली सोबत ठेवा. दिवसभर पुरेसे पाणी पिणे मधुमेहामध्ये फायदेशीर आहे. यासोबतच सकाळी थोडे लवकर उठून दुपारचे जेवण तयार करा आणि दुपारचे जेवण घेतल्यानंतरच घराबाहेर पडा.

रोज पुशअप्स करा. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. रोज व्यायाम करा. चालणे, जॉगिंग आणि हलका व्यायाम कधीही चुकवू नका. यामुळे मधुमेह नेहमी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

एकाच वेळी पोटभर जेवण्याऐवजी, थोडं-थोडं खा. यामुळे पेशींना ग्लुकोज शोषण्यास वेळ मिळतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

रोज सकाळी जांभळाच्या बियांचे पाणी प्या. यात जॅम्बोलिन असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य या सर्व गोष्टींचा तुमच्या आहारात अधिक समावेश करा. तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा.

टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज सकाळी जेवण करण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. यावरून कळते की, रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे आणि दिवसभर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या प्रकारचा दिनक्रम पाळावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT