fruits  sakal
लाइफस्टाइल

Kidney Disease: किडनी स्टोनचा त्रास असेल तर ‘ही’ फळं खाणे टाळा, वाढेल तुमचाच त्रास

किडनी स्टोन झाल्यास या गोष्टी खाऊ नका, जाणून घ्या

Aishwarya Musale

भारतात किडनी स्टोनची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, देशभरात मोठ्या प्रमाणात लोक त्याला बळी पडत आहेत. किडनी हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. किडनीला मानवी शरीराचे फिल्टर म्हटले जाते.

किडनीशी संबंधित एक अतिशय वाईट आजार आहे ज्याला किडनी स्टोन म्हणतात. जर एखाद्याला ही समस्या असेल तर त्याला युरिन इन्फेक्शन, पोटदुखी सारख्या तक्रारी येऊ लागतात, हे टाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

किडनी स्टोन का होतो?

साधारणपणे, जेव्हाही आपण कोणतेही अनहेल्दी फूड खातो तेव्हा त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

किडनीच्या रुग्णांसाठी फळे

सामान्यत: आपण फळांना आरोग्याचा खजिना मानतो, हे बर्‍याच अंशी खरे आहे, परंतु प्रत्येक फळ सर्व रोगांवर योग्य असेलच असे नाही. किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी फळे खाण्याबाबत अनेक निर्बंध आहेत.

किडनी स्टोनसाठी या फळांचे सेवन करा

ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ते किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. अशा परिस्थितीत तुम्ही नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसारख्या फळांचे सेवन वाढवू शकता.

किडनी स्टोन वाढले की, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेली फळे खावीत. यासाठी तुम्हाला ब्लॅकबेरी, द्राक्षे आणि किवी ही फळे खावी लागतील.

किडनी स्टोनच्या रूग्णांनी लिंबूवर्गीय फळे मोठ्या प्रमाणात खावीत कारण यामुळे किडनीच्या समस्या तर दूर होतातच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तुम्ही संत्री, मोसंबी आणि द्राक्षे भरपूर प्रमाणात खाऊ शकता.

किडनी स्टोन असेल तर ही ५ फळे खाऊ नका

जेव्हा किडनी स्टोनची समस्या असेल तेव्हा काही फळांचे सेवन टाळावे कारण ते खाल्ल्यास स्टोनचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतो. जाणून घेऊया कोणती आहेत ती फळे.

1. डाळिंब

2. पेरू

3. ड्राय फ्रुट्स

4. स्ट्रॉबेरी

5. ब्लूबेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT