लाइफस्टाइल

Health Care News : रिव्हर्स डाएटिंग म्हणजे काय? याचा आरोग्याला कसा होता फायदा

रिव्हर्स डाएटिंग म्हणजे काय? जाणून घ्या

Aishwarya Musale

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे फिटनेसचे गोल वेगळे असते. ज्यासाठी लोक विशिष्ट प्रकारचा आहार घेतात.आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना झोपण्याची, उठण्याची आणि खाण्याची ठराविक वेळ नसते. त्यामुळे वजन वाढू लागते. याशिवाय रिफाइंड कार्ब, साखर आणि चरबीयुक्त आहाराचे जास्त सेवन देखील वजन वाढण्यास कारणीभूत आहे.

अशातच आज आम्ही तुम्हाला रिव्हर्स डायटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता, तर चला तर मग जाणून घेऊया रिव्हर्स डायटिंग म्हणजे काय आणि रिव्हर्स डायटिंग कसे फॉलो करावे.

रिव्हर्स डाएटिंग म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही डाएटिंग करता, तेव्हा तुम्ही आहारात कमी कॅलरीज घेता, त्यामुळे चरबीवर नियंत्रण ठेवता येते, पण तुमचा डाएट पूर्ण झाल्यावर तुम्ही पूर्वीप्रमाणेच डाएट घेण्यास सुरुवात करता. त्यामुळे शरीरातील फॅटचे प्रमाण अचानक वाढू लागते. अशा परिस्थितीत रिव्हर्स डाएटिंग खूप उपयुक्त आहे. रिव्हर्स डाएटिंगमध्ये, लोक हळूहळू त्यांच्या आहारात कॅलरी समाविष्ट करतात, जेणेकरून वजन पुन्हा वाढू नये.

रिव्हर्स डाएटिंगचे काय फायदे आहेत?

रिव्हर्स डाएटिंगला मेंटेनन्स डाएट असेही म्हणतात. त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही संतुलित आहार किंवा हेल्दी सस्टेनेबल ईटिंग हॅबिट्स फॉलो करायला सुरुवात करता तेव्हाही तुमचे फिटनेस गोल्स बिघडत नाहीत. एवढेच नाही तर ते तुमच्या शरीराची उर्जा पातळी आणि चयापचय देखील वाढवते.

रिव्हर्स डाएटिंगचे पालन कसे करावे

  • हळूहळू कॅलरीजचे प्रमाण वाढवा.

  • रिव्हर्स डाएटिंग 2 आठवडे करा आणि वजन, शरीराची क्रिया इत्यादी बदल लक्षात घ्या.

  • तुमचे वजन दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी सारखेच राहिल्यास, आणखी 100-150 कॅलरी आहारात वाढवा आणि जोपर्यंत तुम्हाला चरबीची स्थिर वाढ दिसून येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा.

  • हे सेवन सुमारे ३-५ आठवडे ठेवा आणि तुमच्या शरीराचे वजन वाढते का ते पहा. असे झाल्यास, याचा अर्थ तुम्ही जास्त कॅलरी खात आहात. अशा परिस्थितीत, आपण 100-200 कॅलरीज कमी घ्याव्यात.

या रिव्हर्स डाएटचे पालन करून तुम्ही तुमच्या शरीरात मेटाबॉलिजम वाढवू शकता. जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर तुम्हाला जास्त वेळ उपाशी राहावं लागणार नाही किंवा तुम्हाला अशक्तपणाही जाणवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT