Handsome man 
लाइफस्टाइल

गर्लफ्रेंडला Attract करायचंय? मुलांनो, Lookमध्ये 'असा' करा बदल

सकाळ डिजिटल टीम

मुली (Girl) आपल्या दिसण्याबाबत, चेहऱ्यापासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. पण मुलं (Boy) हे करतात का? उत्तर अर्थातच होय असे आहे. मुलं देखील आपल्या दिसण्याबाबत (Look) प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे त्यामुळे मुलांपासून मुलींपर्यंत सगळेच जण चांगले दिसण्याचा प्रयत्न करतात. पण असे दिसते की, कित्येकवेळा मुलांकडून चांगले दिसण्यामध्ये काही ना काही कमी राहते. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही हॅन्डसम (Handsome) दिसाल आणि गर्लफ्रेंडला देखील स्पेशल वाटेल. (Boys Should change the look to Attract girlfriend)

Handsome man

शेविंगपासून अंघोळीपर्यंत

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी शेविंग केली पाहिजे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फ्रेंच बीयर्ड ठेवू शकता किंवा क्लिन शेव करू शकता. शेविंग केल्यामुळे मुलं हॅन्डसम आणि क्युट दिसतात. जर तुम्हाला दाढी ठेवायची असेल तर दाढी व्यवस्थित सेट करा. बाजारामध्ये दाढीला लावण्यासाठी कित्येक प्रकारचे क्रिम असतात ज्यांच्या मदतीमुळे तुम्ही केसांना काळे आणि चमकदार बनवू शकतो. त्याशिवाय आपल्या भुवयांकडे पण लक्ष द्या. तुमच्या लूकमध्ये भुवया महत्त्वाची भूमिका असते. करतात. तसेच व्यवस्थित अंघोळ करून स्वच्छ कपडे वापरा.

तुम्ही तरूण आणि हॅन्डसम दिसण्यासाठी तुम्हाला योग्य कपडे वापरले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नवीन ट्रेंड फॉलो करू शकता. तुम्ही लहान मुलांसारखे किंवा अगदी मोठ्या माणसांसारखे ड्रेस घालू नका. त्याऐवजी तुम्ही इतके व्यवस्थित तयार व्हा की तुम्ही एकदम हॅन्डसम दिसाल आणि तुमची गर्लफ्रेंज तुम्हाला पाहात राहील. तुम्हाला प्रयत्न करायाला पाहिजे की, सुपरमॅन, कलरफुल किंवा प्रिंट्सवाले कपडे वापरू नका. त्याऐवजी जीन्स पॅन्ट किंवा एकादा छान टी शर्ट वापरू शकता.

Handsome man

परफ्यूम वापरा

मुलांनी सुंगध खूप आवडतो. अशा वेळी जर तुम्ही व्हॅलेटाईन डेच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जात असाल, तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी परफ्यूम वापरायाल पाहिजे. पण तुम्ही अंघोळ करा आणि चांगले कपडे वापरत असाल पण परफ्यूम वापरला नसेल तर तुमची सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे परफ्यूमचा वास चांगला, दिर्घकाळ टिकणारा असला पाहिजे

Handsome man
Handsome man

केसांची विशेष काळजी घ्या

चांगला लूक ठेवण्यासाठी केसांची विशेष काळजी घ्या. केसांना चांगले कोणते तरी तेल लावून किंवा जेल लावून व्यवस्थित सेट करा. त्यामुळे तुम्हाला नवीन लूक ट्राय करता येईल. तुमचा लूक हा तुमच्या केसांवर अवलंबून असतो. तसेच तुम्हाला कोणते शूज वापणार आहात याची काळजी घ्या. जीन्स वापरणार असाल तर सहाजिक आहे की कोणतेही स्पोर्टस शूज वापरा. कित्येक लूक जीन्सवर काळे बूट वापरून लूक खराब करतात.

Handsome man

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT