Take Care Of Long Hair  
लाइफस्टाइल

किमया तरुणींचे सौंदर्य खुलवणाऱ्या मोहरीची!

सकाळ ऑनलाईन

काळ्या ,लांब केसांमुळे आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते आणि त्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.  केसांची सुंदरता वाढवण्यासाठी व केसगळती रोखण्यासाठी केसांना वेळेवर मालिश करणे आवश्यक असते आणि यासाठी मोहरीचे तेल अत्यंत गुणकारी आहे. जाणून घेऊयात सौंदर्य खुलवणाऱ्या केसांची निगा कशी राखायची.   

-आठवड्यातून किमान दोन वेळा आपल्या केसांना मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने केसांच्या वाढीसाठी मदत होते.

-मालिश साठी वापरले जाणाऱ्या तेलामध्ये लसूनच्या तीन ते चार कळ्या टाकून तेल गरम करावे.

-मोहरीच्या तेलामध्ये लिंबू पिळून त्याचे मिश्रण एकजीव करावे केसांच्या मुळांना मसाज करावा.

-मोहरीच्या तेलामध्ये मेहंदीची पाने शिजवून लावल्याने केस काळे व मजबूत होतात.

-मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास केसांतील कोंडा नाहीसा होतो.

-मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने डोक्याच्या त्वचेला चांगले पोषण मिळते.

-तेल लावल्यानंतर किमान 2 दोन ते तीन तास तसेच राहू द्यावे व त्यानंतर शॅम्पूने केस चांगले धुवावेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT