Morning Motivation esakal
लाइफस्टाइल

Morning Motivation : तुमच्या आणि यशाच्या आड सतत अडचणी येतात? या टिप्स उघडेल यशाचे दार

यशस्वी सगळ्यांनाच व्हायचे असते पण यशाच्या मार्गात अनेक अडचणी येत असतात.

धनश्री भावसार-बगाडे

How to be Successful in Life : प्रत्येकालाच आयुष्यात काहीतरी हटके करायचं असतं. त्यात यशस्वी व्हायचं असतं. पण बहुतेकदा वेगळाच अनुभव येतो. आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. आपण आपल्या यशातून अनेक गोष्टी शिकतो. अपयश आल्यावर पुन्हा उभे राहून यशाकडे पोहचायला वेळ लागतो. पण म्हणून निराश होऊन चालणार नाही. आपल्याला आशावादी रहायलाच हवे. मोठी यशस्वी माणसं याच तत्वाने यशाला गवसणी घालतात.

अडचणी प्रत्येकाच्याच मार्गात येतात. पण नवी उर्जा आणि दृढ निश्चय करून दिवसाची सुरुवात खास केली तर हा मार्ग सोपा होऊ शकतो. या आहे या खास टिप्स जाणून घेऊया.

अशी करा प्रत्येक दिवसाची सुरूवात

  • वेळेचे पालन नेहमी करा. वेळ न पाळल्यानेच बहुक अडचणींमध्ये वाढ होते.

  • याची सुरूवात सकाळी वेळेवर उठण्याने करा.

  • संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग तयार असावे.

  • मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चीडचीड करू नका.

  • मनातले नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा.

  • यासाठी पाणी प्या.

  • हेल्दी डाएट फॉलो करा.

  • योग करा.

या गोष्टी नेतील तुम्हाला यशाच्या जवळ

  • रखडलेली कामं वेळेत पुर्ण करा.

  • कामे टाळू नका.

  • चांगलं वाचन वाढवा.

  • चांगल्या लोकांचा संपर्क वाढवा.

  • वेळेवर झोपा.

  • आयुष्यात गोल्स सेट करा.

कायम आशावादी रहा.

  • तुम्ही पाहिलं असेल की, यशस्वी लोकांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनाही अपयश आलं पण त्यांनी आशा कधी सोडली नाही.

  • कोणत्याही परिस्थितीत निराशेला आपल्यावर हावी होऊ देऊ नका.

  • दुसरी संधी मिळते. त्यावेळी तुम्ही त्या संधीचं सोन करा.

  • नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.

  • कायमच सकारात्मक रहा.

  • आज ना उद्या यश नक्की मिळणार यावर ठाम रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT