लाइफस्टाइल

Post Pregnancy Yoga : प्रसूती झाल्यानंतर पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करायची? करा ही योगासनं

प्रसूती झाल्यानंतर पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करायची? जाणून घ्या

Aishwarya Musale

प्रसूतीनंतर अनेक महिलांना पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करायची असा प्रश्न पडतो. काहींना अनेक उपाय करूनही यश येत नाही.

प्रसुतीनंतर सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल. तर, ती आहे सुटलेलं पोट. कारण, गर्भधारणेत बाळाच्या वजनामुळे पोटाचा आकार वाढलेला असतो. त्यामुळे प्रसुतीनंतर पोट वाढलेलं असतं.

वाढलेले पोट तुम्ही वेळीच कमी केले नाही, तर तुम्हाला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या वजनामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यांसारखे आजार होऊ शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. वाढलेले पोट कमी करण्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम केला, तर या समस्या उद्भवणार नाहीत. तुम्ही घरामध्ये सोप्या योगासनांचा अभ्यास करू शकता.

प्राणायम

प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वात योग्य मानली जाते.

  • प्राणायाम करण्यासाठी पद्मासनात बसून डोळे बंद करावे.

  • तुमचा पाठीचा कणा सरळ असावा.

  • श्वासाकडे आपले लक्ष केंद्रित करावे.

  • श्वासावर लक्ष केंद्रित करून, नाकातून हळू हळू लांब आणि खोल श्वास घ्या.

  • यानंतर श्वास हळूहळू सोडावा लागतो.

  • तोंडातून हळू श्वास घेणे आणि "हम्म" किंवा 'ओम' म्हणत श्वास सोडणे.

  • प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्वाचे आहे.

स्ट्रेचिंग

  • सर्वात पहिले जमीनीवर ताठ बसा आणि दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या.

  • आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांमध्ये गुंफून वरच्या बाजूला स्ट्रेच करा.

  • नंतर दोन्ही हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करा आणि तसेच मागच्या बाजूलाही खेचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT