April Fool Day Sakal
लाइफस्टाइल

April Fool's Day 2023 : मित्रांना एप्रिल फूल करायचंय? या टीप्स वापरा आणि मज्जा करा!

तुमची एप्रिल फूल ट्रीक फसू द्यायची नसेल तर हे नक्की वाचा.

सकाळ डिजिटल टीम

जगभरात दरवर्षी १ एप्रिल रोजी एप्रिल फूल डे साजरा केला जातो. या दिवसाला ऑल फूल्स डे असंही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत प्रँक करतात आणि सेलिब्रेट करतात. तुम्ही हे नक्की करू शकता. त्यासाठी आम्ही काही टीप्स देत आहोत.

ऑटो करेक्ट प्रँक -

तुम्ही तुमच्या मित्राच्या फोनची सेटिंग बदलू शकता. ज्यामुळे तो जे टाईप करेल, त्याऐवजी काहीतरी वेगळंच टाईप होईल. ऑटो करेक्ट हा फोनमधला ऑप्शन वापरून तुम्ही हे करू शकता.

दुसऱ्या नंबरवरुन मज्जा घेणं -

तुम्ही तुमचे नातेवाईक किंवा मित्रांना एखाद्या वेगळ्याच नंबरवरुन फोन करून त्यांच्याशी ओळख लपवून बोलू शकता.

इमोजी प्रँक -

आपल्या मित्रांना असे काही इमोजीस वापरून बोलत राहा ज्या त्यांच्या लक्षातच येणार नाहीत आणि ते सतत विचार करत राहतील की नक्की तुम्हाला बोलायचं काय आहे.

स्पेलिंग मिस्टेक प्रँक -

मुद्दाम वेगवेगळ्या शब्दांमधली अक्षरं चुकवा. जेणेकरून त्याचा अर्थ बदलेल. हे पाहून तुमचे मित्रही संभ्रमात पडतील आणि तुम्हाला मज्जा येईल हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT