Corn Rava Balls sakal
लाइफस्टाइल

Corn Rava Balls Recipe: नाश्त्यासाठी बनवा मसालेदार कॉर्न रवा बॉल्स, ही आहे सोपी रेसिपी

या रेसिपीला फॉलो करून तुम्ही झटपट टेस्टी रवा कॉर्न बॉल्स तयार करू शकता.

Aishwarya Musale

रवा हे नाव ऐकल्यावर आपलं लक्ष सर्वात आधी 'रव्याच्या शिऱ्याकडे'कडे जातं. पण फक्त रव्यापासून शिरा बनवता येतो असे नाही. रव्यापासून अनेक रेसिपी बनवता येतात, ज्याची चव एकदा चाखल्यानंतर सर्वांना शिरा विसरण्याची इच्छा होईल.

होय, तुम्हालाही रव्याचे तेच पदार्थ बनवण्याचा आणि खाण्याचा कंटाळा आला असेल, तर आता काहीतरी नवीन करून पाहण्याची वेळ आली आहे. होय, आम्ही तुम्हाला रव्यापासून तयार केलेल्या काही अप्रतिम स्नॅक्सच्या रेसिपी सांगणार आहोत, ज्या तुम्ही घरी सहज बनवू शकता.

कसे बनवायचे रवा कॉर्न बॉल्स?

  • एका भांड्यात रवा काढून मंद आचेवर तळून घ्या. यावेळी तुम्हाला रवा सतत ढवळायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही आणि सुगंध यायला लागल्यावर गॅस बंद करा.

  • नंतर एका नॉन-स्टिक पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करून त्यात मोहरी टाकून थंड करा. आता त्यात कॉर्न, आले, चिली फ्लेक्स, हळद, मीठ, रवा आणि पाणी घालून मिश्रण सतत शिजवून घ्या.

  • मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि रव्याचे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. आता त्याचे छोटे-छोटे गोळे करून 10 मिनिटे मंद आचेवर स्टीम होऊ द्या. स्टीम केलेले गोळे एका प्लेटमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या.

  • आता कढईत २ चमचे तेल घालून त्यात रवा व तीळ टाकून शिजू द्या. नंतर त्यात लाल तिखट,कोथिंबीर आणि उरलेले सर्व साहित्य घालून शिजवा. नंतर वर कॉर्न घालून हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT