nail polish sakal
लाइफस्टाइल

Beauty Tips: 'या' पाच घरगुती ट्रिक्स वापरा अन् हातावरील नेलपॉलिश सहज हटवा

आज आम्ही तुम्हाला नेलपॉलिश काढण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

नेलपॉलिश हे नखांच्या सौंदर्यात आणखी भर टाकते. महिलांना वेगवेगळ्या रंगाचे नेल पॉलिश वापरायला आवडते. पण अनेकदा बोटांना लावलेली आधीची नेल पॉलिश तशीच्या तशी असतात. नेलपॉलिश काढण्यासाठी सहसा आपण नेलपॉलिश रिमूव्हर वापरतो. पण आज आम्ही तुम्हाला नेलपॉलिश काढण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

अल्कोहोल- खुप कमी लोकांना माहित असावं की अल्कोहोलने नेलपेंट निघते. अल्कोहोल असेल तर त्याचे काही थेंब नखांवर टाकावे आणि एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्यावे त्यानंतर नेलपेंट पूर्णपणे निघून जाते.

व्हिनेगार - कॉटनचा बोळा व्हिनेगारमध्ये बुडवून नखांवर घासा. यामुळे नेलपेंट निघून जाईल.

गरम पानी- याशिवाय गरम पाण्यात नखे बुडवल्यानेही नेल पॉलिश निघतं

नेलपेंट - नेलपेंटनेही नेटपेंट निघतं. नेलपॉलिशचे काही थेंब नखांवर टाका आणि नखे धुवून घ्या.

टूथपेस्ट - टूथपेस्ट नखांवर घासून कॉटनच्या बोळाने काढा. नेलपॉलिश निघतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT