Flies sakal
लाइफस्टाइल

पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? ट्राय करा घरगुती स्प्रे, एकही माशी घरात येणार नाही

पावसाळ्यात माशा खुप त्रास देतात. जर तुमच्या घरात माशांचा त्रास वाढला असेल तर हे काही घरगुती उपाय ट्राय करा.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात मच्छर, माशा, किड्यांचे प्रमाण अधिक वाढते. पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवणे एक आव्हान ठरते. मात्र उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी घरात डास, माशांचा घरात शिरकाव न होऊ देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात माशा खुप त्रास देतात. जर तुमच्या घरात माशांचा त्रास वाढला असेल तर हे काही घरगुती उपाय ट्राय करा.(Homemade spray)

कापूर स्प्रे

कापराच्या वासामुळे माश्या पळून जातात. 8 ते 10 कापरांपासून पावडर तयार करा. पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटल मध्ये भरा. आणि घरात स्प्रे करा.

मिरचे स्प्रे

जास्त प्रमाणात माशा घरात येत असतील तर, मिरची स्प्रेचा वापर उत्तम आहे. मिरची स्प्रे बनवण्यासाठी 2 ते 3 मिरचींची पावडर तयार करा. ही पावडर उन्हामध्ये ठेवून 2 दिवसानंतर मिरची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि वापरा

एसेन्शियल ऑइल स्प्रे

लवंग तेल, पेपरमिंट ऑइल, ओव्याचं तेल या सारखे एसेन्शियल ऑइल माशांना पळवून लावण्यासाठी उत्तम आहे. 2 कप पाणी 2 कप व्हिनेगर आणि 10 थेंब कोणतही एसेन्शियल ऑइल वापरून स्प्रे तयार करा.

तुळस स्प्रे

तुळस ही औषधीपयोगी आहे. तुळशीच्या पानांच्या वासामुळे माशा घरामध्ये येत नाहीत. तुळशीच्या पानांची पेस्ट करून ते गरम पाण्यात टाकून ठेवा. पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि माशा फिरतात त्या ठिकाणी स्प्रे करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT