Extra-Marital-Affair 
लाइफस्टाइल

पत्नीने लैंगिक संबध नाकारल्यास ३२ टक्के पुरूष विवाहबाह्य संबध मानतात योग्य

भारत सरकारच्या कौटुंबिक सर्वेक्षणातून समोर आली माहिती

सकाळ डिजिटल टीम

wife have right to refusing sex: पिंक चित्रपटाची कथा सर्वांना लक्षात असेल? एक तरुणी आपल्या मित्रांसोबत मैत्री करते, त्यांच्यासोबत मोकळपणाने बोलते. एकमेकांसोबत पार्टीमध्ये जातात. एक दिवास पार्टीमध्ये तिचा मित्र तिच्या मैत्रीला लैंगिक संबध हवे असल्याचा गैरसमज होतो. तरूणी खूप समाजवून सांगण्याचा प्रयत्न करते आणि मित्र तिच्या नकाराला देखील होकार समजतो. तिथूनच तरुणीच्या संघर्षाची सुरूवात होते. चित्रपट या गोष्टीवर भर देतो की महिलांच्या नाहीचा अर्थ नाही असतो. नकाराला होकार समजण्याची चूक करू नका.

या चित्रपटाचा प्रभाव लोकांच्या मनावर किती झाला याचा व्यापक अंदाज बांधणे कठीण आहे पण कमीत कमी केरळ राज्यातील पुरुषांना तरी या गोष्टीची जाणीव आहे की महिलांच्या नाहीचा अर्थ नाही असतो. भारत सरकारच्या कौटुंबिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.

लैंगिक संबधाना नकार देण्याचा महिलांना पूर्ण अधिकार

टीओआयच्या वृत्तनुसार, केरळमध्ये महिलांपेक्षा जास्त पुरुषांची इच्छा आहे की, लैंगिक संबधाच्यावेळी महिलांची इच्छा जास्त महत्त्वाची आहे. नॅशल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण २०१९-२० अनुसार, ७५ टक्के पुरुषांचे मत आहे आहे की ''महिलांचा मूड नसेल, त्या थकल्या असेल, पती अविश्वासू असेल किंवा पत्नीला लैंगिक संक्रमित रोग असेल तर पत्नीला लैंगिक संबधाना नकार देण्याचा अधिकार आहे., दुसरीकडे याबाबतीत ७२ टक्के महिलांना वाटते की, पत्नीने लैंगिक संबधाना नकार देणे योग्य वाटते.

पत्नीने लैंगिक संबधास नकार दिल्यास ३२ टक्के पुरूष विवाहबाह्य संबध मानतात योग्य

सर्वेमध्ये समाजातील भुरसटलेल्या प्रथांना आजही काही महिलांच जास्त योग्य मानतात. रिपोर्टनुसार, १३.१ टक्के विवाहित महिला आजही लैंगिक संबधाना नकार दिल्यानंतर पती द्वारा होणाऱ्या मारहाणीला योग्य मानतात. तेच दुसरीकडे फक्त १०.४ महिलाच पत्नीच्या मारहाणीला योग्य मानतात. पण या बाबतीत फक्त ८.१ टक्के अविवाहित महिला अशा होत्या ज्यांनी लैंगिक संबधाना नकार दिल्यानंतर पतीने केलेल्या मारहाणीला योग्य मानतात.

पत्नीद्वारा लैंगिक संबधाना नाकार दिल्यांनंतर पुरुषांचे मत मारहाणी करण्याच्या विरुद्ध असले तरी अशा वेळी पत्नीसोबत अविश्वासूपणा( विवाहबाह्य संबध) करण्याला बहूतेक पुरुषांनी योग्य असल्याचा दावा केला. सर्वेनुसार ३२ टक्के पुरुषांनी सांगितले की, जर पत्नी लैंगिक संबधाना नकार देत असेल तिला इतर महिलेसोबत लैंगिक संबध ठेवण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT