लाइफस्टाइल

Egg Pepper Fry recipe : तोच-तोच नाश्ता खाऊन कंटाळलाय? ट्राय करा चविष्ट 'एग पेपर फ्राय', जाणून घ्या सोपी रेसिपी

अंडी खायला आवडतात तर ट्राय करा एग पेपर फ्रायची ही रेसिपी

Aishwarya Musale

ब्रेकफास्ट ही दिवसभरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. नाश्ता म्हटलं की आपण साधारणपणे नेहमी पोहे किंवा उपमा करतो. पण सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं. 

अशा परिस्थितीत जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल एग पेपर फ्रायचे सेवन करू शकता. चला जाणून घेऊया ते बनवण्याच्या पद्धतीबद्दल...

लागणारे साहित्य

उकडलेली अंडी - 5-6

हिरवी मिरची - ४

कढीपत्ता - 5-6

काळी मिरी - 1 टीस्पून

हळद पावडर - 1 टीस्पून

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

चाट मसाला - 1 टीस्पून

चिरलेला कांदा - २-३

आले-लसूण पेस्ट - 1-2 चमचे

चवीनुसार मीठ

बनवण्याची पद्धत

1. सर्व प्रथम 6 अंडी घ्या आणि त्यांना उकळा.

2. यानंतर पॅन घ्या आणि त्यात थोडी हळद, मीठ आणि काळी मिरी घाला.

3. आता अंड्याचे दोन भाग करा.

4. अंडी कापून मसाला तेलात तळून घ्या.

5. अंडी सोनेरी झाली की बाहेर काढा.

6. आता या मिश्रणात चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला.

7. कांदा मऊ झाल्यावर त्यात लाल तिखट, काळी मिरी, चाट मसाला, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घाला.

8. सर्व मसाले एकत्र झाल्यावर त्यात अंडी घाला.

9. नंतर कोथिंबीरीने सजवा.

10. तुमचे एग पेपर फ्राय तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT