Do these thing to say bye bye to your sleep esakal
लाइफस्टाइल

Office Work: लंच ब्रेक नंतर तुम्हालाही येतोय ऑफिसच्या कामाचा कंटाळा? करा 'हे' सोपे उपाय

ऑफिसमध्ये झोप येत असेल तर करा हे सोपे उपाय. ऑफिसमध्ये राहाल आठवडाभर फ्रेश

सकाळ डिजिटल टीम

धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांची सकाळच्या ऑफिसच्या घाईने पळापळ सुरू असते. अशात अनेकदा बऱ्याच जणांना ऑफिसमध्ये गेल्याच्या काही वेळात झोपेची डुलकी येत असते. एका रिसर्चनुसार ऑफिस जाणारे ५ पैकी २ लोकं झोपेच्या समस्यांनी त्रस्त आहेत. वेळेवर न झोपणे, उशीरा झोपणे यामुळे अनेकांना ऑफिसमध्ये झोप येत असते. लंच ब्रेकमध्येही अनेकांना झोप येते. अनेकांना त्यामुळे बॉसची बोलणीही खावी लागतात. हे थांबवण्यासाठी हे काही उपाय फायदेशीर ठरेल. (Do these thing to say bye bye to your sleep)

गाणी ऐका

ऑफिसमध्ये तुम्हाला झोप येत असल्यास म्यूझिक ऐकणं चांगलं ठरतं. विशेष म्हणजे तुम्हाला रिफ्रेश करणारी गाणी ऐका. सॅड म्यूझिक ऐकल्यास तुमचं मूड आणखी ऑफ होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आनंद देणारी, प्रसन्न करणारी गाणी ऐका.

कॉफी प्या

कॉफीमध्ये कॅफिन असतं. ज्यामुळे बॉडीला इस्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे तुम्हाला झोप येत असेल तर कॉफी प्या. त्यामुळे तुमची झोप जाईल. चहाने अॅसिडीटी,गॅस होऊ शकते. त्यामुळे कॉफी उत्तम उपाय आहे.

अॅक्टिव्ह राहा

तुम्हाला ऑफिसमध्ये एक्सरसाइज करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला झोप येत असेल तर जागेवर बसून राहू नका. तुमच्या बॉडीला अॅक्टिव्ह करण्यासाठी थोडे फिरा. भरपूर पाणी प्यायल्यानेही आपण फ्रेश राहातो.

पूर्ण झोप घ्या

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्ही काम करू शकणार नाहीत. त्यामुळे अनेकदा डोकेदुखी वाढते. तुमची झोप पूर्ण होणार नाही तर तुम्हाला आठवडाभर थकवा जाणवेल. त्यामुळे वेळेवर झोप पूर्ण करण्याची आणि वेळेवर झोपण्याची सवय लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT