लाइफस्टाइल

Relationship Advice : एक्सनं लग्नाला बोलावलं तर जायचं की नाही?

सकाळ डिजिटल टीम

Relationship Advice:आपण आपल्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नामध्ये जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आपण खूप तयारी करतो आणि खूप गोष्टी प्लॅन करुन मित्र-मैत्रिणींच्या लग्नाचा आनंद घेतो पण तेच तुम्हाला जर मित्र-मैत्रिणींएवेजी तुमच्या एक्सच्या लग्नात जावे लागले तर? कदाचित हा तुमच्या आयुष्यातील सर्वात अवघड निर्णय असेल जो तुम्ही घेऊ शकत नाही. पण तुम्ही एक्सच्या लग्नात जावे की नाही हा निर्णय दोन गोष्टींवर आधारित आहे.

जर तुम्ही नात्यामधून मुव्ह ऑन झाला असाल,

कित्येकदा असे होते की, जर तुमची कोणासोबत नाते तुटते, तेव्हा काही दिवस त्रास होतो पण नंतर तुम्ही त्यातून बाहेर पडता की, ज्या व्यक्तीसोबतआपण आयुष्यभर जगण्या-मरण्याचे स्वप्न पाहत होतो ते आपल्या आयुष्याचा भाग नाही याचा, कित्येकदा तुम्हाला काहीही फरक पडत नाही. जर तुम्ही आपल्या नात्यामधून मुव्ह ऑन झाला असाल तर एक्सच्या लग्नामध्ये जाऊ शकता. तुमच्यासाठी हे लग्न एखाद्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नासारखे असेल.

जर तुम्ही नात्यामधून मुव्हऑन झाला नसाल

जर तुम्ही तुमच्या जुन्या नात्यामधून मुव ऑन करू शकत नसाल आणि तुम्ही अजूनही एक्सच्या आठवणीमध्ये अडकला असाल तर एक्सच्या लग्नाला जाऊ नका. मग तुमचा पूर्ण फ्रेंन्ड सर्कल लग्नाला जाणार असेल तरीही तुम्ही जाऊ नका. कारण तिथे लग्नाच्या पोशाखामध्ये दुसऱ्या कोणासोबत तुमच्या एक्सला पाहून तुम्हाला खूप त्रास होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल. अशावेळी चूकूनही एक्सच्या लग्नामध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT