International Day Of Friendship 2023 Sakal
लाइफस्टाइल

International Day Of Friendship 2023 : मित्रमैत्रिणींना शुभेच्छा संदेश पाठवून सेलिब्रेट करा Friendship Day

International Day Of Friendship 2023 Messages In Marathi मित्रमैत्रिणींना मेसेज पाठवून साजरा करा फ्रेंडशिप डे

सकाळ डिजिटल टीम

आयुष्यात जर कोणते नाते अनोखे असेल तर ते मैत्रीचे. मनात कोणताही संकोच न ठेवता आयुष्यातील सुखदुःख कोणासमोर व्यक्त करायचे हक्काचे ठिकाण असेल तर ते म्हणजे मित्रमंडळी. तसेच पाहायला गेले तर मैत्रीचा दिवस सेलिब्रेशन करण्यासाठी एखादा ठराविक दिवस नसतो. प्रत्येक दिवस मित्रमैत्रिणींचा असतो.

पण हल्लीच्या धावपळीच्या युगात मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटून त्यांना वेळ देणे कठीणच होत आहे. दरवर्षी 30 जुलैला ‘इंटरनॅशन फ्रेंडशिप डे’ (International Day of Friendship) साजरा केला जातो. तर मंडळींनो तुम्हालाही मित्रमैत्रिणींना भेटून हा दिवस साजरा करणे शक्य नसेल तर त्यांना मोबाइल फोनद्वारे छानसा मेसेज पाठवून हा दिवस नक्की साजरा करा.

1. मैत्री चांगली असेल तर आयुष्यात नवे रंग भरले जातात

मैत्री मनापासून असेल तर सर्वांनाच आवडते

मैत्री तिच खरी असते 

जी गरजेच्या वेळेस कामी येते

Happy International Day Of Friendship 2023

2. मैत्रीचे नाते अमूल्य असते

मित्र-मैत्रिणीच हृदयाच्या सर्वात जवळ असतात

खरा मित्र मिळणे मुळीच सोपे नाही

सच्चे मित्र भेटल्यास आयुष्यभर साथ देतातच

Happy International Day Of Friendship 2023

3. काही वर्षांनंतर काय होईल माहीत नाही

कोणता मित्र कुठे असेल माहीत नाही

आयुष्यात पुन्हा भेटलो तर आठवणीत भेटू

जशा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या सापडतात पुस्तकात  

Happy International Day Of Friendship 2023

4. अडचणींमध्ये साथ देतात मित्र

सुखदु:खही वाटून घेतात मित्र

हे नाते नसते रक्ताचे

तरीही आयुष्यभर साथ निभावतात मित्र

Happy International Day Of Friendship 2023

5. मैत्री ही एक अद्भुत नाते आहे

हेही नाते फार कमी लोकांच्या नशिबी येते

आयुष्यात ज्यांना मिळते मित्रांची साथ

त्यांचे जग स्वर्गाहूनी असते सुंदर

Happy International Day Of Friendship 2023

6. एक मागणे मागतो आम्ही देवाकडे

कायम सुखाचे दिवस असोत आमच्या मित्रांचे

तुमच्या सर्व इच्छा होवोत पूर्ण

आणि सदैव हास्य असो तुमच्या चेहऱ्यावर

Happy International Day Of Friendship 2023

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT