International Yoga Day 2024  esakal
लाइफस्टाइल

International Yoga Day 2024 : मनोभावे करा योग, दूर पळतील सर्व रोग, प्रियजनांना द्या योग दिनाच्या शुभेच्छा

योग दिवसाची सुरूवात योग करून नक्कीच करा

सकाळ डिजिटल टीम

International Yoga Day 2024 :

अंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगासने करणे हे केवळ शारीरिक नाहीतर मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. योग दिवस योगाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. योग दिनानिमित्त, तुम्ही योगाद्वारे निरोगी राहण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

योग दिवसाची सुरूवात योग करून नक्कीच करा. पण, त्यासोबत  तुमच्या प्रियजनांना आणि मित्रांना योग दिनाच्या शुभेच्छाही देऊ शकता. ज्यामुळे तुमच्या जवळचे लोकही योग करण्याबाबत जागरूक होतील. (Happy International Yoga Day 2024)

सकाळ-संध्याकाळ कराल योग

तर जवळ येणार नाही रोग

Happy International Yoga Day 2024

 

लोकांना सांगून बदल होणार नाही

बदल करायचाच असेल तर

आजच योग करायला सुरूवात करा

अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नहीं होती है उनको कोई बीमारी
जो योग करने की करते हैं समझदारी
Happy International Yoga Day 2024

 

आपले आरोग्य ही खरी संपत्ती आहे 
सोने आणि चांदीचे तुकडे नाहीत 
म्हणून योगाद्वारे आरोग्य टिकवा

Happy International Yoga Day 2024

 

- भारताने जगाला दिले योगचे दान

योग करून आपणही सुधारू आपलं राहणीमान

Happy International Yoga Day 2024

- निरोगी तन अन् शांत मनाची

गुरूकिल्ली म्हणजे योग

योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

IPL 2026 : केन विलियम्सन, LSG चा नवा मुख्य प्रशिक्षक? रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आलेल्या अपयशानंतर संजीव गोएंका मोठा निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT