train main.jpg Esakal
लाइफस्टाइल

IRCTC Tatkal Booking: काही मिनिटात करा रिजर्वेशन; जाणून घ्या टिप्स

रेल्वेने प्रवास करणे हे इतर प्रवासापेक्षा सुरक्षित आणि कमी खर्चात होते.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वेला (IRCTC) भारताची जीवनरेषा म्हटले जाते. रेल्वेने प्रवास करणे हे इतर प्रवासापेक्षा सुरक्षित आणि कमी खर्चात होते. लाखो लोक दररोज या रेल्वेने प्रवास करतात. मात्र, रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना अपेक्षित तारखेला प्रवास करण्यासाठी आरक्षण मिळू शकत नाही. यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांना एक दिवस आधी तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बऱ्याचदा तिकिट काढताना आरक्षण फुल्ल होते. आणि तुम्हाला हवा असणारा प्रवास तुम्ही करू शकत नाही. यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला फायदा होईल. चला तर जाणून घेऊया..

तुम्हाला एसी कोचमध्ये तत्काळ आरक्षण करायचे असेल, तर त्याचे बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होते. त्याच वेळी, नॉन-एसी डब्यांचे आरक्षण सकाळी 11 वाजता सुरू होते. तुम्हाला एसी कोचमध्ये तत्काळ आरक्षण हवे असेल तर, जलद बुकिंग करावी लागेल अन्यथा सीट मिळणे अवघड होते.

तत्काळ ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला आयआरसीटीसीटी तिकीट बुकिंग अॅपमध्ये सुरवातीलाच डिटेल्स भरावी लागतील. आयआरसीटीसीटी तुम्हाला यासाठी पर्याय देते. काही वेळातच आरक्षणाच्या सर्व जागा भरल्या जातात यासाठी तुम्ही तपशील देण्यास वेळ करू नका.

तुम्हाला जर ही प्रोसेस जलद व्हावी असे वाटत असेल तर तुमची डिटेल्स आधीच अॅड करा. यासाठी काही ट्रिकच्या मदतीने तुमचे आरक्षण सहज मिळवू शकता. काही स्टेप्स फॉलो करा आणि शेवटी रिजर्वेशनसाठी पैसे भरा. त्यानंतर तुमची कन्फर्म सीट बुक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT