Food in Fridge sakal
लाइफस्टाइल

Food in Fridge : फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

हे संभ्रम वेळीच दूर केलेले बरे अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Food in Fridge : आपण अनेकजण फ्रिजचा दैनंदिन कामासाठी वापर करतो. याशिवाय आपण फूड खराब होऊ नये म्हणून फूड फ्रिजमध्ये स्टोर करतो पण फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य? हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्याला अनेकदा कोणतं अन्न फ्रीजमध्ये ठेवावं.. कोणतं नाही, याविषयी संभ्रम असतो.

हे संभ्रम वेळीच दूर केलेले बरे अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

दररोेजच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेच्या अभावामुळे आपण वेळेवर कधीच जेवण बनवत नाही. मग अशात एकदा केलेलं अन्न आपण नंतर खाण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मुळात तज्ञाच्या मते आपण फ्रिजमध्ये अन्न ठेवू नये. आरोग्यतज्ज्ञाच्या मते शिजलेलं अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचं आहे कारण असे अन्न जर आपण खाल्ले तर याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे?

‘मांस, पोल्ट्री, मासं, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर एक आठवड्याच्या आत खावे. याशिवाय भाज्या किंवा फळं फार काळ टिकतात त्यामुळे ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

तज्ज्ञ सांगतात की फ्रिजमध्ये जर शिजवलेले अन्न तीन ते चार दिवस ठेवले तर त्या दिवसांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतो जो शरीरासाठी खूप घातक आहे. यामुळे हे अन्न खाण्यासाठी योग्य नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT