Kargil Vijay Diwas Rangoli: Sakal
लाइफस्टाइल

Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसानिमित्त अंगणात 'या' रांगोळ्या काढून देशाच्या शहीद वीरांना वाहा आदरांजली

Kargil Vijay Diwas Rangoli: घरातील अंगणात शहीद वीरांना रांगोळ्या काढून खास पद्धतीने आदरांजली वाहू शकता.

Puja Bonkile

  1. कारगिल विजय दिवसानिमित्त अंगणात तिरंगा आणि सैनिकांच्या प्रतीकात्मक रांगोळ्या काढा.

  2. शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी रांगोळीत युद्धभूमी किंवा शौर्याचे चिन्ह दाखवा.

  3. रांगोळीत 'जय हिंद' किंवा 'कारगिल विजय' असे संदेश लिहून देशभक्ती व्यक्त करा.

Kargil Vijay Diwas Rangoli: भारतात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सर्व भारतीयांसाठी खुप महत्वाचा आहे. या दिवशी संपर्ण भारत कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि पराक्रमाला आदरांजली वाहतो. या दिवसानिमित्त घरातील अंगणात रांगोळ्या काढून देखील आदरांजली वाहू शकता.

कारगिल विजय दिवसानिमित्त घरातील अंगणात रांगोळीमध्ये जवान काढू शकता. तर एकाच्या हातात तिरंगा घेऊन उभा दाखवू शकता. तसेच रांगोळीत कारगिल विजय दिवस लिहू शकता. यासाठी काळा,केशरी आणि पांढऱ्या रांगोळीचा वापर करू शकता.

Kargil Vijay Diwas Rangoli

रांगोळीतून लष्कराची रायफर आणि टोपी काढू शकता. यासाठी काळ्या, केशरी आणि हिरव्या रंगाचा वापर करू शकता. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळीत कारगिल विजय दिवस लिहू शकता.

Kargil Vijay Diwas Rangoli

तिरंग्यातील केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करून रांगोळी काढू शकता. यासाठी सुपारीचा वापर करू शकता. पुढील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाइन करू शकता.

Kargil Vijay Diwas Rangoli

घराच्या बाहेर दारात भारतीय तिरंगा ध्वज रांगोळी काढू शकता. या पद्धतीने देशाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहू शकता.

Kargil Vijay Diwas Rangoli

पुढील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जवान हातात तिरंगा घेऊन उभा आहे असे दाखवू शकता. तसेच गोलाकार रांगोळी काढून सुंदर डिझाइन तयार करू शकता.

Kargil Vijay Diwas Rangoli

कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो?

कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी आणि विजयाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

रांगोळी काढण्याचे या दिवशी महत्त्व काय आहे?

रांगोळी काढणे हे शहीदांचा सन्मान आणि देशभक्ती व्यक्त करण्याचा पारंपरिक मार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT