kargil vijay diwas esakal
लाइफस्टाइल

Kargil Vijay Diwas Wishes in Marathi : कारगिल विजय दिवसाचे शुभेच्छा संदेश

Kargil Vijay Diwas Wishes in Marathi मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांनाही कारगिल विजय दिवसाचे शुभेच्छा संदेश पाठवा व साजरा करा हा गौरवाचा दिवस.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात दरवर्षी 26 जुलै  रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Divas) साजरा केला जातो. 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सैन्यांचा अक्षरशः धुव्वा उडवला. हा दिवस प्रत्येक देशवासियाकरिता गौरवाचा व अभिमानाचा दिवस आहे.  

26 जुलै 1999 रोजी झालेल्या या युद्धात भारताचा विजय घोषित करण्यात आला. याच विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या युद्धात स्वतःच्या प्राणाची बाजी लावून आपल्या देशाचे व देशवासियांचे शत्रूंपासून संरक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांना कोटी-कोटी नमन.

चला तर मग या दिवसाच्या स्मरणार्थ शुभेच्छा संदेश देशवासियांसह शेअर करूया.  कारगिल विजय दिवसाचे (Kargil Vijay Diwas Wishes in Marathi)  हे शुभेच्छा संदेश आपण मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांनाही पाठवू शकता तसंच व्हॉट्स स्टेटमध्येही हे संदेश ठेवून हा महत्त्वपूर्ण दिवस साजरा करा. 

1.लढायला जन्म,

मारण्यासाठी प्रशिक्षित,

मरण्यासाठी तयार, परंतु कधीही झुकणार नाही,

कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!

2.कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस

कारगिल विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas 2023) शुभेच्छा !

3.प्राणांची बाजी लावून

पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित

करून विजय मिळवणाऱ्या

वीर जवानांना शत शत प्रणाम

कारगिल विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas 2023) शुभेच्छा !

4.हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे

देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे

अशा भारताच्या वीर जवानांना

कारगिल विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas 2023) शुभेच्छा !

5.आओ झुकर सलाम करें उनको
जिनके हिस्से मे ये मुकाम आता है,
खुशनसीब हैं वो जिनका
खून देश के काम आता है
कारगिल विजय दिवस 2023 की शुभकामनाएं 

6.ना तेरा, ना मेरा,
ना इसका, ना उसका
ये वतन है सबका
कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT