Gavti Chaha: Sakal
लाइफस्टाइल

Gavti Chaha: आरोग्यदायी गवती चहाचा पारंपारिक उपयोग

Gavti Chaha: गवती चहाचा वापर फक्त खाद्यपदार्थांमध्येच नाही तर पारंपारिक कामांमध्ये देखील होतो.

Puja Bonkile

Gavti Chaha Health Benefits: अनेकांच्या घरी गवती चहा असेलच. अनेक लोक गवती चहाच्या पानांचा वापर अनेक पदार्थांमध्ये करतात. तसेच औषधी आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी देखील वापर करतात. गवती चहाला एक प्रकराचा सुगंध असतो. ज्यामुळे पदार्थांना वेगळीच चव येते. पण याचे अनेक पारंपारिक उपयोग माहिती आहे का?

गवती चहाचा पारंपारिक उपयोग

चहाला स्वादिष्ट चव येते.यामुळे चहा बनवण्यासाठी केला जातो.

साबण तयार करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.

डास आणि किटकांपासून बचाव करण्यासाठी वापर केला जातो.

गवती चहाच्या पानांना असलेल्या सुगंधामुळे पेय, खाद्यपदार्थ, सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी वापर केला जातो.

तसेच गवती चहाच्या पानांपासून बनवलेल्या तेलाचा वापर शरीराच्या वेदना की करण्यासाठी केला जातो.

गवती चहा आरोग्यासाठी फायदेशीर

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

शरीरातील सुज कमी करण्यास मदत करते.

तसेच दातांना होणाऱ्या वेदना की करण्यास मदत करते.

सर्दी, खोकला झाल्यास गवती चहाचे सेवन करावे.

गवती चहाच्या तेलाचा वापर केल्यास केसांचा गळती कमी होते. तसेच कोंड्याची समस्या कमी होते.

कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर गवती चहाचे सेवन करावे.

तसेच पोटासंबंधित समस्या असेल तर गवतीचहा फायदेशीर ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT