Maharashtra Din 2024 Sakal
लाइफस्टाइल

Maharashtra Din 2024: सकाळच्या नाश्त्यात बनवा गव्हाच्या पीठापासून पौष्टिक उकरपेंडी

Ukadpendi Recipe: गव्हाच्या पीठापासून अशी बनव पौष्टिक उकरपंडी. विदर्भातील अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी आहे.

Puja Bonkile

सकाळच्या नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. रोज पोहे, उपमा, इडली यासारखे पदार्थ खाऊन बोर झाले असाल तर गव्हाच्या पीठापासून पौष्टिक अशी उकरपेंडी बनवू शकता. हा पदार्थ विदर्भातील अतिशय लोकप्रिय आहे. हा पदार्थ बनवने अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया उकरपेंडी बनवण्याची सोपी पद्धत.

उकरपेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ

कढीपत्ता

कांदा

जीरं

मोहरी

दही

कोथिंबीर

तेल

मीठ चवीनुसार

उकरपेंडी बनवण्याची कृती

सर्वात आधी गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्यावे. नंतर एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. नंतर त्यात जीरं, मोहरी, बारिक चिरलेला कांदा, कढीपत्ता टाकून भाजून घ्यावे. नंतर त्यात गव्हाचे भाजलेले पीठ टाकावे आणि चांगले मिक्स करावे. नंतर थोडे दही मिक्स करावे. नंतर थोडे थोडे करून पाणी मिक्स करावे. थोडा वेळ झाकून ठेवावे. नंतर कोथिंबीर टाकून सजवू शकता. गरमा गरमा उकरपेंडी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

IND vs IRE 1st T20I: वैभव सूर्यवंशी पदार्पणात पाच मोठे विक्रम! पहिली धाव घेताच पराक्रम करणार; सचिनसह रोहितचा विक्रम मोडणार

SCROLL FOR NEXT