Health sakal
लाइफस्टाइल

Health Tips: महिलांनो मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जरुर वाचा...

मखाना हा अनेक लोकांच्या आहाराचा एक खास भाग आहे.

Aishwarya Musale

तुम्ही अनेकदा एक वेगवेगळ्या प्रकारे मखाणे खात असाल. काहींना मखाणेपासून बनवलेला गोड पदार्थ आवडेल, तर काहींना फराळ म्हणून भाजलेला मखाना खायला चविष्ट वाटेल. पण बहुतेक लोकांना त्यात असलेले पोषक तत्व आणि मखाना खाण्याचे फायदे माहित नाहीत. तर अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की मखाना एक नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो.

मखाणेमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया healthline.com नुसार मखाना खाण्याचे फायदे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे

वजन कमी करण्यातही मखाना चांगली भूमिका बजावते. यामध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते. जे वजन कमी करण्यास मदत करते. यासोबतच मखनामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास आणि पोटाचे आजार दूर ठेवण्यास मदत होते.

त्वचेची काळजी

मखाना हे वृद्धत्वविरोधी गुणधर्मांचा उत्तम स्रोत आहे. यासोबतच त्यात अमिनो अॅसिडही मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत आहारात मखनाचा समावेश केल्यास वृद्धत्वाची लक्षणे दूर होण्यास मदत होते आणि त्वचा तरूण आणि डागरहित दिसते. मखनाचे सेवन त्वचा चमकदार बनवण्याचे काम करते.

हृदय निरोगी ठेवते

हृदयाला निरोगी ठेवण्यातही मखाना उत्कृष्ट भूमिका बजावते. मखाना खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका खूप कमी होतो. अशा परिस्थितीत हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मखनाचा समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT