लाइफस्टाइल

UNISEX CONDOM : मलेशियन स्त्रीरोग तज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम 

महिलांसह पुरूषांनाही वापरता येणार

सकाळ डिजिटल टीम

स्त्री पुरूष संबंधावेळी गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम वापरणे फायद्याचे ठरते. त्यासाठी स्त्री आणि पुरूषांसाठी वेगवेगळे कंडोम मिळत होते. पण युनिसेक्स कंडोम मिळायला लागले तर...

मलेशियातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी हे कंडोम तयार केले असून पुरुषांसह स्त्रियाही त्याचा वापर करू शकतात. हे कंडोम तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर जखमेच्या ड्रेसिंगसाठी केला जातो, असे हे कंडोम तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.

वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोम (Wondaleaf Unisex Condom) असे या युनिसेक्स कंडोमचे नाव आहे. 'या कंडोमच्या मदतीने लोक जन्मदरावर नियंत्रण मिळवू शकता. याशिवाय यौन सुरक्षेसाठीही ते फायद्याचे ठरेल,असे मेलिशनय कंपनी ट्विन कॅटेलिस्टचे स्त्री रोगतज्ज्ञ जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले.

बाजारात हे कंडोम डिसेंबरपर्यंत मिळू शकेल. याची किंमत १४.९९ रिंगिट म्हणजेच २७१ रूपये आहे. नेहमीप्रमाणेच हे कंडोम आहे. मात्र यात चिकटणारे कव्हर आहे. हे कव्हर महिला आणि पुरूषांच्या योग्य जागी अर्थात प्रायव्हेट पार्ट्सना चिकटेल. त्यासाठी अतिरिक्त प्रोटेक्शन दिले आहे. त्यासाठी चिकटणारा जो पदार्थ आहे तो कंडोमच्या एकाच बाजूला लावला गेला आहे. त्यामुळे कंडोम दोन्ही बाजूनी वापरता येईल. कंडोमच्या एका डब्यात २ कंडोम मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT