meditation esakal
लाइफस्टाइल

'या' पद्धतीने करा Meditation; मनात येणार नाहीत नकारात्मक विचार

ध्यान करताना लक्ष लागत नाही?

शर्वरी जोशी

निरोगी आणि दीर्घायुषी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अनेक जण नियमितपणे योगासने, प्राणायाम, वर्कआऊट करत असतात. व्यायाम केल्यामुळे शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मात्र, शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणंदेखील तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच, मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे मेडिटेशन Meditation , पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. परंतु, अनेक जणांना ध्यान करताना विविध अडचणी येतात. काहींचं ध्यान करण्यात लक्ष लागत नाही, कंटाळा येतो किंवा मनात वेगवेगळे विचार येतात. त्यामुळेच ध्यान करताना कोणत्या गोष्टींचं पालन करावं ते पाहुयात. (meditation tips why you fall sleepy during meditation and how to avoid it)

ध्यान करताना घ्या 'ही' काळजी

१. सुरुवातीच्या काळात दीर्घ ध्यान करु नका. अर्धातास- १ तास अशी सुरुवात करा.

२. ठराविक काळ आपल्याला शांत रहायचं आहे याची मानसिक व भावनिक तयारी करा.

३. लहान लहान सत्रात ध्यान करण्यास सुरुवात केल्यावर आपल्या मेंदूला ध्यान करण्याची सवय लागते. व पुढे जाऊन दीर्घकाळ सहज ध्यान करता येऊ शकते.

४. जेवणानंतर कधीही ध्यान करु नये.

५. सुरुवातीच्या काळात दीर्घश्वास घ्या.

६. एकाग्रता वाढवण्यासाठी शांत म्युझिक ऐका.

७. शक्यतो मोकळ्या जागी ध्यान करायला बसा.

८. ध्यान करताना इतर चिंता, विचार दूर ठेवायचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT