Men vs Women Sakal
लाइफस्टाइल

Men vs Women : महिलांना पाहताना पुरुष सर्वात पहिले कशाकडे होतात आकर्षित?

सकाळ डिजिटल टीम

Men vs Women : एखाद्या मुलीला पहिल्यांदा भेटल्यानंतर मुलं किंवा पुरूष महिलांच्या कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होतात? असा प्रश्न मुलींच्या मनात कायम उपस्थित होत असतो.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नुकत्याच करण्यात आलेल्या काही अभ्यासाच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

शॅम्पू उत्पादक कंपनी पॅन्टेनने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पहिल्या भेटीत पुरुषांना महिलांचे मोकळे सोडलेले केस सर्वाधिक आकर्षित करतात.

अभ्यासानुसार, 74 टक्के पुरुष महिलांच्या केसांकडे अतिशय बारकाईने बघतात असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, यातील 44 टक्के लोकांनी हे मान्य केले की ते प्रथम महिलांचे केस पाहतात.

अभ्यासात असेदेखील आढळून आले आहे की, पहिल्या भेटीत केसांनंतर पुरूष मुलींच्या कपड्यांकडे सर्वाधिक लक्ष देतात.

जर मुलीने छान आणि स्वच्छ कपडे घातले असतील तर मुले जास्त आकर्षित होतात. 26 टक्के पुरुष महिलांचे कपडे पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात असे सांगण्यात आले आहे.

match.com च्या सर्व्हेनुसार, काही मुलं मुलींच्या सुंदर स्मित हास्य आणि मेकअपकडे पाहूनही आकर्षित होतात.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 88 टक्के मुलांनी सांगितले की, पहिल्या भेटीत मुलींच्या हसण्याने त्यांना आकर्षित केल्याचे म्हटले आहे.

वरील गोष्टींशिवाय मुलं सर्वात शेवटी स्त्रीयांच्या स्तनांकडे लक्ष देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT