Menstrual Cycle esakal
लाइफस्टाइल

Menstrual Cycle : थंडीमध्ये पाळीचा त्रास अन् मूडस्विंग्ज जास्त होतं? जाणून घ्या सत्य

थंडीत जर तुम्हाला पाळीचा त्रास जास्त होत असेल तर तुम्ही एकट्याच नाही आहात.

सकाळ डिजिटल टीम

Periods Pain Increases in Winter Season : हिवाळ्यात तुम्हालाही पाळीचा त्रास जास्त होत असल्याचं जाणवतं का? पाळीच्या काळात होणारी पोटदूखी, मूडस्विंग्ज इतर त्रासही या काळात वाढतात असं बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे. यामागचं कारण तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जाणून घ्या कारण

व्हिटॅमिन डी ची कमतरता

या त्रासामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. या ऋतूत दिवस लहान आणि रात्र मोठ्या होतात. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. हाच व्हिटॅमिन डी चा सर्वात मोठा सोर्स असतो.

पाळीच्या काळात शरीरात प्रोस्टाग्लँड नावाचं हार्मोनसारखा पदार्थ तयार होतो. त्यामुळे महिलांना जास्त त्रास होतो. व्हिटॅमिन डी या पदार्थाच्या प्रॉडक्शनला कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्रास कमी होतो.

थंडीत महिलांमध्ये मूड स्विंग्जपण जास्त होतात. या ऋतूत जास्त काळ घरात घालवल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. याचा थेट परिणाम मूडवर होतो.

पाळीत त्रास कमी करा

  • पाळीचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढावी.

  • व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी उन्हात जास्तवेळ बसायला हवं. याशिवाय मासे, ॲनिमल फॅट , संतऱ्याचा ज्यूस, दूध आणि धान्य खाल्यानं त्रास कमी होतो.

  • हल्की-फुलकी एक्सरसाइज करायला हवी. घरात बसून राहण्या ऐवजी बॉडी ॲक्टिव्ह रहायला हवं. यामुळे शरीरात होर्मोन्स रिलीज होतात. जो मूड फ्रेश करून ब्लीडिंग आणि त्रास कमी होतो.

  • दुखत असेल तर हीटिंग पॅड आणि गरम पाण्याची बॉटल वापरा. लगेच आराम पडेल.

  • पाळीत हलका आहार घ्यायला हवा. सर्व प्रकारचे न्यूट्रियंटस आहारात घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan : आज रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार; किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या...

शाळा-महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या महिलेला गुजरातमधून अटक; प्रेम नाकारल्यामुळे घेतला सूड, मोदी स्टेडियम उडवण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune ATS : दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत जुबेरकडून सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

विदर्भाच्‍या पोरी खेळातही भारी! क्रिकेटसाठी सोडले गाव अन् घर; पुसदच्या कस्तुरी जगतापचा संघर्ष

SCROLL FOR NEXT