Carton Umbrella:  Sakal
लाइफस्टाइल

Carton Umbrella: कार्टून छत्र्यांनी लहान मुले आकर्षित, किमतीमध्ये १० टक्के वाढ

Carton Umbrella: छत्र्यांवर कार्टून, सप्तरंगी, डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू यांसह चिमुकल्यांना आकर्षित करणाऱ्या रंगसंगतींचा वापर करण्यात आला असून, यंदा छत्र्यांच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Carton Umbrella: पावसाळ्यानिमित्त छत्र्या विकण्यासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. शहर व परिसरात जागोजागी रंगीबेरंगी आकर्षक छत्र्या विक्रीसाठी बाजारपेठेत आल्या आहेत. छत्र्यांवर कार्टून, सप्तरंगी, डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू यांसह चिमुकल्यांना आकर्षित करणाऱ्या रंगसंगतींचा वापर करण्यात आला असून, यंदा छत्र्यांच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.

पावसाचे आगमन झाले आहे. शहरात ठिकठिकाणी छत्री विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. लहान मुलांसाठी रंगीबेरंगी छत्र्या हे मोठ्या आकर्षण ठरत आहे. छत्र्यांचे रंग आणि कार्टून यामुळे लहान मुले खरेदीचा हट्ट करतात.

कलर भरपूर असल्यामुळे चॉइसला मोठा वाव आहे. छत्र्यांचे दरही जास्त नसल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच झुंबड दिसून येत आहे. मोठ्या व्यक्तींच्याही छत्र्या रंगीबेरंगी कलरमध्ये आल्या आहेत; तसेच साइज लहान-मोठी असल्यामुळे तेही आकर्षण वेगळेच.

कलरचे चांगले ऑप्शन्स असून ग्राहकांना आपल्या मर्जीप्रमाणे छत्र्या खरेदी करतात, हे विशेष. शहागंज, सिटी चौक, गजानन महाराज मंदिर परिसर, गुलमंडी, टीव्ही सेंटर परिसरात विक्रेते मोठ्या संख्येने आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, सुरत येथून माल विक्रीसाठी आणला जात आहे.

रंगीबेरंगी छत्र्या विक्रीसाठी आणल्या आहेत. ग्राहाकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रंगीबेरंगी छत्र्या बच्चे कंपनीला आकर्षित करत आहेत. किमतीमध्ये मागच्या वर्षीपासून वाढ झाली आहे.

— राहुल बाल्डे, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT