Honey Chilli Makhana Recipe: Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Snacks Recipe: पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यात मखाण्यापासून बनवा गोड-चटपटीत पदार्थ

Honey Chilli Makhana Recipe: पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यात पौष्टिक आणि पोट भरेल असा पदार्थ बनवायचा असेल तर हनी चिली मखाणा बनवू शकता.

Puja Bonkile

Honey Chilli Makhana Recipe: पावसाळ्यात गरमा चहा आणि भजी खाण्याची मज्जाच वेगळी असते. रिमझिम पडणाऱ्या पावसात तुम्हालाही काही पौष्टीक आणि चवदार पदार्थ बनवायचा असेल तर मखाण्यापासून गोड-चटपटीत पदार्थ बनवू शकता. मखाणा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. मखाणा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पचनसंस्था देखील सुरळित कार्य करते. चला तर मग जाणून घेऊया संध्याकाळच्या नाश्त्यात हनी चिली मखाणा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

हनी चिली मखाणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मखाणा -

मध- आवडीनुसार

गुळ- गरजेनुसार

चिली फ्लेक्स -१ टेबल स्पुन

चवीनुसार मीठ

तेल- १ टेबल स्पुन

हनी चिली मखाणा बनवण्याची कृती

सर्वात आधी मखाणा तव्यावर चांगले खरपुसपणे भाजून घ्यावे.

नंतर मखाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.

नंतर एका पॅनमध्ये तुप गरम करावे आणि त्यात गुळ टाकून चांगले वितळवून घ्यावे.

नंतर गॅस बंद करून त्यात चिली फ्लेक्स आणि मध मिक्स करावे.

यानंतर हे सारण मखाणावर टाकावे आणि चांगले मिक्स करावे.

गोड-चटपटीत हनी चिली मखाणा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या धुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT