Name Astrology Esakal
लाइफस्टाइल

Name Astrology: J अक्षरापासुन नाव सुरू होणाऱ्या लोकांना थोड्या मेहनतीनेच यश मिळते

J नावाचे लोक फसवणुकीपासून दूर राहतात.

सकाळ डिजिटल टीम

J नावाचे लोक : J अक्षरापासुन नाव सुरू होणारे लोक प्रचंड मेहनती आणि लढाऊ असतात. हे लोक कोणतेही काम एकदा सुरू केले तर ते पूर्ण करूनच थांबतात. J अक्षराची नावे कशी आहेत ते जाणून घेऊया.

Name Astrology In marathi : तुम्हाला माहिती का की एखाद्या व्यक्तीचे नाव देखील त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाविषयी अनेक गोष्टी प्रकट करत असते.

J अक्षरात अनेक खास गोष्टी दडलेल्या आहेत. साधारणपणे J अक्षरापासुन नाव सुरू होणारे लोक प्रचंड मेहनती आणि लढाऊ असतात. हे लोक कोणतेही काम एकदाच सुरू केले तर ते पूर्ण करून मगच थांबतात. आता मराठीतील ज अक्षराचे नाव व्यक्तिमत्व कसे आहे ते जाणून घेऊया.

J नावाचे लोक अभ्यासात मागे राहतात पण त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेतात. लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा असते. त्यांना लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रेम मिळते. या नावाच्या लोकांना आरामदायक आणि मजेदार आयुष्य जगायला आवडते. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात. J नावाचे लोक आपल्या मित्रांप्रती प्रामाणिकपणे राहतात, त्यांना फसवणुकीची भावना नसते. हे लोक कोणतेही काम अगदी सहज करतात त्यामुळे त्यांना यश मिळविण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत.


J नावाचे लोक हे स्वभावाने देखील चंचल असतात. या नावाचे लोक अतिशय चंचल स्वभावाचे असतात. त्यांना एखाद्या गोष्टी बंदिस्त राहणे अजिबात आवडत नाही. हे लोक खास करून जुन्या चालीरीती आणि परंपरांचे पालन करणे टाळतात. त्याच्या चंचल स्वभावामुळे बरेचदा काही लोक त्याचा हेवाही करतात. मात्र, या लोकांचे लक्ष या गोष्टींकडे जात नाही हे तितकं महत्वाचे आहे. पसंती-नापसंतीच्या बाबतीत हे लोक खूप नखऱ्याचे असतात. त्यांना कोणतीही गोष्ट सहजासहजी आवडत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे J नावाचे लोक खूप रोमँटिक असतात. हे नाव असलेले बहुतेक लोक प्रेमविवाह करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT