National Cheese Day 2024: Sakal
लाइफस्टाइल

National Cheese Day 2024: राष्ट्रीय चीज दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या महत्व आणि इतिहास

National Cheese Day 2024: अमेरिकेत दरवर्षी ४ जून हा दिवस राष्ट्रीय चीज दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो आणि याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

अमेरिकेत दरवर्षी ४ जून रोजी राष्ट्रीय चीज दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक आकार, रूपात उपलब्ध असलेल्या प्रत्येक चीजचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे. तुम्ही चीज प्रेमी असाल तर हा राष्ट्रीय चीज दिवस तुमच्यासाठी आहे! चीजचे अनेक फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत.टोस्टेड चीज सँडविचपासून ते पिझ्झाच्या वर सर्व्ह केलेल्या चीजपर्यंत सर्वांचा आस्वाद घेता येतो. या दिनानिमित्त जाणून घेऊया महत्व आणि हा दिवस का साजरा केला जातो.

राष्ट्रीय चीज दिवसाचा इतिहास

राष्ट्रीय चीज दिवसामागील नेमकी कथा अशी सांगितलेली नाही, परंतु ती बऱ्याच काळापासून आहे. 1914 मध्ये, मोनरो, विस्कॉन्सिन, यूएसए येथील लोकांनी प्रथमच कॅलेंडरवर या दिवसाची नोंदणी केली. तेव्हापासून, सर्वत्र चीज दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

राष्ट्रीय चीज दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय चीज दिवस खुप महत्त्वाचा आहे. कारण तो प्रत्येक आकार आणि चवीमध्ये चीज दिवस साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना चीज आवडते. तसेच यापासून विविध चवदार पदार्थ बनवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action: दहशतवादी कृत्यांना आर्थिक पुरवठा अन्..., बदलापूर गावात ईडीचा छापा; नेमकं काय घडलं?

Bank UPI Service: खातेधारकांनो लक्ष द्या! डिसेंबर महिन्यात UPI सेवा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या बँकेची अन् कधी? वाचा...

Udyogini Scheme: महिलांसाठी सरकारची खास योजना! गॅरंटीशिवाय दिलं जातंय 3 लाखांचे कर्ज; जाणून घ्या अर्ज कसा करायचा

Mumbai: आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर महाराष्ट्रात होणार! रोजगार नव्याने फुलणार; फडणवीसांनी 'ती' जागाच सांगितली

CIDCO House: सिडकोचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! दररचनेत बदल करण्याचे निर्देश, राज्य सरकारचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT