Doctor's Day 2024: Sakal
लाइफस्टाइल

National Doctor's Day 2024: डॉक्टरांना खास संदेश पाठवून द्या अनोख्या शुभेच्छा

National Doctor's Day 2024: राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तुमच्या डॉक्टर मित्रांना किंवा नातेवाईंकाना मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.

Puja Bonkile

National Doctor's Day 2024: राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. वैद्यकिय क्षेत्रातील त्याच्या योगदानाच्या स्मरनार्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९१ मध्ये भारतात प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर्स दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता.

डॉक्टर्स दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा

कर्तव्याची जाण ठेऊन रात्रंदिवस करतात रूग्णांची सेवा

अशा सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वैद्यकिय क्षेत्रात सेवाभावी वृतीने काम करणाऱ्या

प्रत्येक व्यक्तीला हॅपी डॉक्टर्स डे!

रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे माननाऱ्या सर्व डॉक्टरांना

डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा !

रूग्णांना बरे करणे हे एकच ध्येय ठेवणाऱ्या

सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा !

देवासारखे येती धावून

देवासारखे करतात काम

माणसातल्या या देवाला

डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा !

कोरोना काळात ढाल बनूव लढणाऱ्या

सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT