skin Esakal
लाइफस्टाइल

New Year Skin Care Resolution: नवीन वर्षामध्ये करा त्वचेची काळजी घेण्याचा संकल्प

सकाळ डिजिटल टीम

New Year Skincare Resolution: जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, एक्ने, फाईन लाईन अशा समस्यांमुळे तुम्ही त्रस्त आहात का त्यामागे तुमच्या छोट्या मोठ्या चूका कारणीभूत आहेत. या चूका टाळल्यामुळे तुमची स्किन (Skin) कायम हेल्दी आणि सुंदर राहील. अशा वेळी तुम्ही वर्ष सुरू होत असताना स्किन केअर रुटीन सुरु करू शकता आणि नवीन वर्षात स्किनची काळजी घेण्याचा संकल्प ( (New Year Resolutions) करू शकता. चला जाणून घेऊ कशी घ्या स्किनची काळजी

नवीन वर्षात करा हे ८ स्किन केअर रिझोल्यूशन

स्किनला नेहमी ठेवा मॉइश्चराइज्ड

नवीन वर्षामध्ये आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइस्चराईजर अॅड करा. मॉईस्चराईजर तुमची स्किन हायड्रेट करून ती मऊ आणि उजळ बनवते. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर मॉइस्चराईझल लावत नाही तेव्हा

नए साल में अपनी स्किन केयर रूटीन में मॉइस्चराइजर को एड करें. मॉइस्चराइजर आपकी स्किन को हाइड्रेट कर उन्‍हें सॉफ्ट और ग्लोइंग बनाते हैं. जब आप फेस पर मॉइस्चराइजर नहीं लगाते तो स्किन ड्राई हो जाती है और इसकी वजह से रिंकल्स आने शुरू हो जाते हैं.

सनस्क्रिन क्रिम वापरा

घराच्या बाहेर जाण्यासाठी सनस्क्रिन लावणे प्रत्येक वयातील लोकांसाठी गरजेचे आहे. सनस्क्रिनच्या गरज घराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे असते. तुमच्या स्किननुसार सनस्क्रिन क्रिमचा वापर करा आणि उपयोग करा.

मेकअप करा रिमुव्ह

काही महिलांना मेकअपची हौस असते पण रोज रात्री व्यवस्थित मेकअप काढत नाही त्यामुळे स्किनची एजिंग समस्या वाढते. अशा वेळी हा प्रयत्न करा की मेकअर रिमुव्हरने मेकअप क्लिन केल्यानंतर झोपा.

फेस मास्कचा करा वापर

महिन्यात एकदा आपल्या स्किनवर फेस मास्क नक्की वापरा. आपल्या गरजेनुसार, हाईड्रेटिंग मास्क एन्टि एजिंग किंवा पुन्हा एन्टी एक्ने मास्क चेहऱ्यावर लावा.

मोबाईल फोनची स्वच्छता

मोबाईल फोन प्रत्येकाची गरज आहे. अशावेळा बहूकेक लोक आपल्या मोबाईला घाण हाथांनी पकडतात आणि तोच फोन कानाला लावतात. ज्यामुळे फोनवरील किटाणू आणि धूळ चेहऱ्यावरल लागते आणि त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्यासाठी अल्कोहल बेस्ड वाईप्सने मोबाईल क्लिन करा.

उशीचे कवर बदला

नेहमी झोपताना स्वच्छ उशीचा वापर करा. उशीवरील तेल, घाण आणि घामामुळे चेहऱ्याची स्किनवर पिंपल्स, एक्ने होऊ शकतात. त्यामुळे आठवड्याक कमीत कमी एकदा कव्हर बदला.

मेकअप ब्रश आणि स्पंज ठेवा साफ

आपला मेकअप ब्रश आणि स्पंज कमी कमी दर दिवसाआड धुवा. घाण मेकअप ब्रश किंवा स्पंजमुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.

एक्सफोलिएंट आवश्यक

चेहऱ्यावरील डेड स्किन काढणे खूप गरजेचे असते त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा स्किनला एक्सफोलिएंट करा. असे केल्याने डेड स्किन रिमुव्ह होते आणि तुमची स

चेहरे की डेड स्किन को हटाना बेहद जरूरी है इसलिए हफ्ते में कम से कम 2 बार स्किन को एक्सफोलिएट(स्क्रब) करा ऐसा करने से डेड स्किन निघून जाते. आणि तुमची स्किन फ्रेश दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT