Nita Ambani:  Sakal
लाइफस्टाइल

Nita Ambani: मुलाची पत्रिका तर सोडाच चर्चा रंगलीय ती नीता अंबानींनी नेसलेल्या सोन्याची तार असलेल्या गुलाबी साडीची

Nita Ambani: नीता अंबानींनी वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.यादरम्यान त्यांच्या गुलाबी साडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Puja Bonkile

Nita Ambani: अंबानी कुटुंबात धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दूसऱ्या प्री-वेडिंग पार्टीचे शानदार आयोजन केल्यानंतर आता हे कुटुंब लग्नपत्रिका वाटण्यात व्यस्त आहे. यासाठी एकीकडे अनंत अंबानी स्वतः अजय देवगणच्या घरी जाऊन निमंत्रण देताना दिसले, तर दुसरीकडे नीता अंबानींनी वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.

येथे नीता अंबानींचे साधे आणि सुंदर लूक पाहायला मिळाले. त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या चमकदार गुलाबी रंगाच्या साडीवर सोन्याच्या तारांनी बुट्टे बनवलेले होते.साडीचे सौदर्य वाढवण्यासाठी फुले आणि पान बनवले होते.

साडीच्या पदरावर देखील सुंदर सजावट केलेली होती. यावेळीही नीता यांनी गोल नेकलाइन आणि हाफ स्लीव्हज असलेला त्यांचा डिसेंट कट केलेला ब्लाउज ठेवला होता.

निता अंबानींकडे दागिन्यांचे विलक्षण संग्रह आहे. त्यांच्या कडे प्रत्येक साडीसाठी सुंदर दागिने आहेत. या गुलाबी साडीवर मोत्यांचा सुंदर हार घातला होता. यामध्ये त्या अधिक सुंदर दिसत होत्या. तसेच हारसोबत मॅचिंग कानातले घातले होते.

फॅन्सी ब्रेसलेट घालण्याऐवजी, नीता अंबानीने बांगड्या घातल्या ज्यावर त्याच्या नेकलेसशी जुळेल अशी डिझाइन होती.निता यांनी नॅचरल टोन मेकअप आणि केसांचा क्लासिक मिडिल पार्ट लो बन स्टाइल केला होता. त्यावर त्यांनी गजरा लावला होता. यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य द्विगुणित झाले होते. निता अंबानींचे गुलाबी रंग आवडीचा आहे. कारण अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT