corona  google
लाइफस्टाइल

Video : 'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत निर्धास्त राहू नका'

डॉक्टरांनी सांगितली कोरोना काळात घ्यावयाची काळजी

शर्वरी जोशी

देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट (oronavirus third wave) येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर, काही जण अद्यापही कोरोनाकडे गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाहीयेत. यामध्येच अनेक जण मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दोन कोरोना (coronavirus) लाटांचा फटका सगळ्यांनाच बसला आहे. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करु नका आणि निर्धास्त राहू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (no negligence even coronavirus third wave)

दरम्यान, या काळात प्रत्येकाने स्वत: ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करणंदेखील तितकंच आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : - घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

भाजप नेत्याच्या मुलावर गोळीबार; प्रेयसीच्या घरी मध्यरात्री भेटायला गेल्यावर तिच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या? मारहाण झाल्याचाही संशय

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

SCROLL FOR NEXT