लाइफस्टाइल

तुमचा भाग्यांक १ आहे का? होतील 'हे' फायदे

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, किंवा २८ या तारखांना झाला असेल, त्यांचा भाग्यांक १ येतो.

सकाळ डिजिटल टीम

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, किंवा २८ या तारखांना झाला असेल, त्यांचा भाग्यांक १ येतो. १ हा अंक सूर्य या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. सूर्य (Sun) म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर (Eye) येते ते तेज. अगदी तसाच या लोकांचा स्वभाव असतो. समाजकारण, राजकारण (Politics) यांची विशेष आवड या लोकांना असते. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याऐवजी दुसऱ्यांकडून काम करून घ्यायला यांना खूप चांगल्या प्रकारे जमते.

कशा असतात अशा व्यक्ती

अशा व्यक्ती स्वतंत्र विचार करणाऱ्या, न्यायाने वागणाऱ्या, आपल्या मर्यादेत राहून वागणाऱ्या असतात. त्यांच्याकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य असते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुणधर्म असतो त्यांच्याकडे भरपूर आत्मविश्वास असतो. समाजात वावरताना आपल्या बोलण्यातून इतरांवर छाप पाडायला यांना छान जमते. आपल्या कल्पनाशक्तीचा योग्यरीत्या वापर त्यांना करता येतो. त्यामुळे त्यांची कामे अधिक चांगल्या पद्धतीने होतात.

शुभ दिवस- रविवार, सोमवार, गुरुवार.

शुभ रंग- सोनेरी, पिवळे , नारंगी या रंगाचे वस्त्र परिधान केले तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल.

करिअर - सरकारी नोकरी, कोणतेही अधिकाराचे क्षेत्र, आर्किटेक्ट, न्यायाधीश,सेवा क्षेत्र, सोन्याचा किंवा रत्नांचा व्यवसाय.

आरोग्य - उष्णतेचे विकार, रक्ताच्या संबंधित विकार, डोळ्यांच्या संबंधीत विकार यांना उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT