Marathi Crossword Puzzle eSakal
लाइफस्टाइल

Marathi Crossword Puzzle : तुमचं मराठीतील शब्दभांडार किती? हे चॅलेंज घ्या, अन् ओळखा..

याठिकाणी शब्दकोड्यांच्या विविध लेव्हल्स दिल्या आहेत. लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे असे पर्याय यात उपलब्ध आहेत.

Sudesh

Online Marathi Crossword Puzzle : आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वृत्तपत्रामध्ये शब्दकोडं सोडवलं असेल. या शब्दकोड्यांच्या माध्यमातून आपलं मनोरंजन तर व्हायचंच, मात्र सोबतच आपल्या शब्दभांडारात देखील वाढ होत होती. आता बऱ्याच घरी वृत्तपत्रे येत नाहीत. मात्र, आम्ही तुमच्यासाठी डिजिटल शब्दकोडं घेऊन आलो आहोत.

कसे खेळाल?

या शब्दकोड्यामध्ये तुम्हाला ठराविक वेळेमध्ये दिलेल्या रकान्यात मराठी शब्द भरायचे आहेत. हे खेळण्यासाठी तुम्ही हव्या त्या चौकोनात क्लिक करा, आणि मग जे अक्षर टाकायचे आहे त्या बटणावर क्लिक करा.

सोयीनुसार निवडा लेव्हल

याठिकाणी शब्दकोड्यांच्या विविध लेव्हल्स दिल्या आहेत. लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे असे पर्याय यात उपलब्ध आहेत. तसंच शब्दकोड्यांचा विषयही तुम्ही निवडू शकता. सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? अशा विषयांचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत.

या शब्दकोड्यांच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होईलच, मात्र तुमच्या बुद्धीला चालना देखील मिळणार आहे. हे ऑनलाईन शब्दकोडं सोडवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता..

https://crosswordhouse.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT