palak soup google
लाइफस्टाइल

शरीराला पोषक असलेलं पालक सूप कसे तयार करायचे ?

नंतर त्यात आपल्याला अंदाजानुसार गरम पाणी सोडा आणि मंद गॅसवर 8-10 मिनिटं बटाटा शिजेपर्यंत ते उकळुन घ्या.

दिपाली सुसर

बाहेर ढगाळ वातावरण असले कि त्याचा परिणाम आपल्या जिभेवर होतो. नको होत भाजीपोळी खाणं मग अशा वेळी खिचडी किंवा वरण भात यासोबत एखाद्या पालेभाजीच सूप घेणे उत्तम ठरु शकत.

आज आपम बघणार आहोत.शरीराला पोषक असलेलं पालक सूप कसे तयार करायचे ?

पालकचे सूप करण्यासाठी लागणारे साहित्य

1) बारीक चिरलेला एक कांदा

2 )लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या

3) मध्यम बटाटा सोलून आणि बारीक चिरलेल

4)दोन पालक जुड्या (धुवून आणि बारीक चिरलेला)

5)बटर

6)लिंबु

पालक सूप कृती

सुरुवातीला 3 चमचे बटर एका कढईत वितळून घ्या.

नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण 2-4 मिनिटं मंद गॅसवर परतून घ्या.

त्यात बटाट्याचे तुकडे घालुन ते चांगले फ्राय होऊ दया.नंतर त्यात आपल्याला अंदाजानुसार गरम पाणी सोडा आणि मंद गॅसवर 8-10 मिनिटं बटाटा शिजेपर्यंत ते उकळुन घ्या. त्या नंतर आता अर्धा चिरलेला पालक त्यात टाका. आणि आता या सगळ्या मिश्रणात अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडं मिठ घाला.

आणि हे मिश्रण पुन्हा 15 मिनिटं उकळू घ्या .

उकळलेल मिश्रण थंड झाल्यावर त्यात उरलेला अर्धा पालक टाकुन दोन तिन मिनिटे मिक्सी फिरवून घ्या.

अशारितीने आपले पालक सूप तयार झालेल आहे.

(टिप -पालक सूप करायला जर लाल काडी असलेली पालक वापरली तर सूप अजुन चविष्ट लागु शकत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : ५० कोटींचे डील, प्रत्येकाला १५ कोटी अ‍ॅडव्हान्स, राऊतांचा आरोप; दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे ६ खासदार कोण?

Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?

Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Fifa World Cup 2026 : लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय

Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT