Rich Line Palmistry esakal
लाइफस्टाइल

Rich Line Palmistry: हातावर अशा रेषा दिसणे म्हणजे भाग्यात धनच धन! तुमच्या हाती अशा रेषा आहेत काय?

तुमच्या हाताच्या रेषांच्या माध्यमातून तुमच्या भाग्यात काय आहे ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Money Line: ज्याप्रमाणे ज्योतिष कुंडली बघून तुमच्या भाग्यात काय घडू शकतं याचा अंदाज लावतात त्याचप्रमाणे तुमच्या हातावरील रेषांच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाबाबत जाणून घेता येतं. हस्तरेषा शास्त्रात याबाबत सांगितल्या गेलंय. तुमच्या हाताच्या रेषांच्या माध्यमातून तुमच्या भाग्यात काय आहे ते जाणून घेऊया.

अशा रेषा असणाऱ्या लोकांच्या भाग्यात असतो धनलाभ

ज्यांच्या हातावर शुक्र आणि गुरु पर्वताचा उंच उभार दिसतो अशा लोकांच्या भाग्यात धनच धन असतो. अशा लोकांकडे धनाची कमी नसते. असे लोक फार पैसे कमावतात. आर्थिक स्थिती फार चांगली असल्याने असे लोक प्रत्येक सुख सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

M चिन्ह असणारे लोक

काही लोकांचं जीवन अनेक वर्ष फार कष्टाचं असतं. मात्र पस्तीशीत पोहोचताच असे लोक फार पैसे कमावतात. अशा लोकांची जीवन रेषा, मस्तिष्क रेषा आणि भाग्य रेषा मिळून M अक्षराचं चिन्ह बनतं. या लोकांच्या भाग्यात 35 ते 55 वर्षात धनलाभ असतो. अशा व्यक्तीचं समाजातही नाव असतं.

धन रेषा

ज्या लोकांच्या हातात मनी लाइन असते अशा लोकांना कधीच आर्थिक अडचण जाणवत नाही. असे लोक फार श्रीमंत असतात. धन रेषा ही रिंग फिंगर म्हणजेच सगळ्यात लहान बोटाच्या खाली असणाऱ्या रेषांना म्हटल्या जाते.

सूर्य रेषा

ज्या लोकांच्या हातात सूर्य रेषा सरळ आणि स्पष्ट असते त्यांच्या जीवनात कुठल्याही गोष्टींची कमी नसते. अशा लोकांना समाजात मानही मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT