children IQ level  Esakal
लाइफस्टाइल

मुलांचा आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी पालकांनी 'या' गोष्टी खास लक्षात ठेवाव्या

लहानपणापासूनच काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची आयक्यू पातळी वाढवता येऊ शकते, असे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयक्यू मूलाला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवते. 

आयक्यू हे मूलाला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवते.
आयक्यू म्हणजे इंटेलिजेंट कोटेंट.
लहानपणापासूनच काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची आयक्यू लेव्हल वाढवता येऊ शकते, असे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे.
मुलांना प्रेम आणि आदर द्या. त्यांच्यासमोर कधीही अपशब्द वापरू नका किंवा त्यांना मारहाण करू नका.
मुलांना नैसर्गिक गोष्टी आणि नियमांबद्दल शिकवा आणि त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात अधिकाधिक वेळ घालवू द्या
जेव्हा मूल प्रश्न विचारू लागते, तेव्हा प्रत्येक प्रश्नाची अचूक आणि शास्त्रीय उत्तरे द्या.
भूत, प्राणी, गूढ व्यक्ती किंवा इतर कोणत्याही गोष्टीने मुलाला कधीही घाबरवू नका.
मुलांशी नेहमी त्यांच्या डोळ्यात बघून बोला आणि प्रयत्न करा की जेव्हा ते तुमच्याशी बोलतात तेव्हा ते तुमच्या डोळ्यातही पाहत असावे.
मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी ही एक उत्तम क्रिया असू शकते.
मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी खेळणेही आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या मुलाला गिटार, सितार, हार्मोनियम असे कोणतेही वाद्य वाजवायला शिकवू शकता.
कधी-कधी मुले खेळता खेळता अनेक गोष्टी शिकतात.
मुलाला खेळता खेळता पाढे किंवा बेरीज- वजाबाकीचे प्रश्न सोडवायला लावा. दररोज 10 ते 15 मिनिटे असे केल्याने मुलाची आयक्यू पातळी लक्षणीय वाढेल.
दीर्घ श्वास घेणे हे ब्रेन हॅक पैकी एक आहे. दीर्घ श्वास घेतल्याने चांगले विचार मनात निर्माण होतात.
मुलांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत बुद्धिबळ सारखे खेळ खेळा. अशा खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT