Pitru Paksha sakal
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2024: पितृ पक्षात 'या' तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते

Pitru Paksha 2024: अनेक लोक देवघरात सकाळ- संध्याकाळ दिवा लावतात. दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. तसेच १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पितृपक्षात याचे महत्व अधिक वाढले आहे.

Puja Bonkile

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते. अनेक घरांमध्ये सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. पितृपक्षात याचे महत्व अधिक वाढते. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा. पण पिरतांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

दक्षिण दिशा

हिंदू घरांमध्ये सकाळी - संध्याकाळ देवपुजा करताना दिवे लावतात. वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते. पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. खरं तर ही दिशा पुर्वजांचा मानली जाते. त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो.

मोहरीचे तेल

पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते. याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो.

गाईचे तुप

घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते. तसेच पुर्वजांनाही आनंद होतो.

पिंपळाचा उपाय

पिंपळाच्या झाडावर देवी-देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे. यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

पिण्याच्या पाण्याजवळ दिवा

पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पुर्वजांचा आशार्वाद मिळेल. याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपुर्णा दोघेही प्रसन्न होतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT