Marathi Crossword Puzzle Online esakal
लाइफस्टाइल

Crossword Puzzle : मेंदूला खुराक हवाय? ऑनलाईन सोडवा मराठी शब्दकोडे!

Crossword Puzzle : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण नियमीत व्यायम करतात. मात्र नागरिक मेंदूच्या व्यायमासाठी फार काही करताना दिसत नाहीत.

रोहित कणसे

Crossword Puzzle : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण नियमीत व्यायम करतात. मात्र नागरिक मेंदूच्या व्यायमासाठी फार काही करताना दिसत नाहीत. तुमचा मेंदू तल्लख ठेवण्यासाठी बुद्धीबळ किंवा शब्दकोडे सोडवण्याचा सल्ला दिला जातो. आता मेंदूचा व्यायम करणे आणखी सोपे झाले आहे.

आता तुम्हाला देखील दररोज असेच नवीन शब्दकोडे ऑनलाईन सोडवता येणार आहे. पूर्वी वृत्तपत्रात अशी शब्दकोडी छापून येत असतं. वर्षानुवर्षे आपण वर्तमानपत्रं व नियतकालिकांमध्ये येणारी ही शब्दकोडी सोडवली आहेत. आपल्यापैकी कित्येकांनी कितीतरी तास वेळ यामध्ये घालवला असेल. आता हेच मराठी शब्दकोडे तुम्ही ऑनलाईन सोडवू शकणार आहात.

वाचकांचा विरंगुळा आणि बौद्धिक व्यायाम या दोन्ही गोष्टींसाठी या शब्दकोड्यांचा वापर करता येणार आहे. यामुळे शब्दकोडी सोडवण्याचा छंद देखील नव्याने जोपासता येणार आहे.

ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT