लाइफस्टाइल

Crossword Puzzle : आता ऑनलाईन सोडवा मराठी शब्दकोडे!

Crossword Puzzle : वर्तमानपत्रात छापून येणीरी शब्दकोडी सोडणवण्याची बऱ्याच जणांना सवय असते.आता तुम्हाला हे शब्दकोडे ऑनलाईन देखील सोडवता येणार आहे

रोहित कणसे

Online Crossword Puzzle : वर्तमानपत्रात छापून येणीरी शब्दकोडी सोडवण्याची बऱ्याच जणांना सवय असते. आता तुम्हाला हे शब्दकोडे ऑनलाईन देखील सोडवता येणार आहे. गेमिंगच्या जगात शब्दकोडे हा वेळ घालवण्याचा चांगला पर्याय ठरू शकतात. यामुळे तुमच्या बुद्धीचा देखील व्यायाम होतो.

आता अनेकांना एका वेगळ्या रुपात शब्दकोडे सोडवण्याचा आपला छंद जोपासता येणार आहे.

हे ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT