लाइफस्टाइल

Propose Day 2024 : माझी होशील ना..? खास व्यक्तीपुढे अशा व्यक्त करा मनातील भावना!

'प्रपोज डे'ला प्रेम व्यक्त करण्याची भीती वाटते? जाणून घ्या 'या' बेस्ट आयडिया!

Aishwarya Musale

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेमाचा सण. या खास दिवशी कपल्स एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे प्रेम एका खास पद्धतीने व्यक्त करायचे असेल, तर प्रपोज डे पेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. जर तुम्ही एखाद्यावर खूप प्रेम करत असाल आणि त्याला त्याबद्दल सांगायचे असेल तर क्षणाचाही विलंब न लावता या दिवशी त्याला प्रपोज करा. प्रपोज डे च्या दिवशी तुमच्या क्रशला कसे प्रपोज करायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही त्याचे मन जिंकू शकाल.

सूर्यास्ताच्या वेळी प्रपोज करा

असे म्हटले जाते की सूर्यास्ताची वेळ सर्वात रोमँटिक क्षणांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या क्रशला प्रपोज केले तर ते खूप रोमँटिक असू शकते. यासाठी तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी किंवा शांत ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता.

कँडल लाईट डिनर

रोमँटिक प्रपोजलसाठी कँडल लाइट डिनर ही एक क्लासिक आयडिया आहे. यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी टेबल आधीच बुक करा आणि सरप्राईज प्लॅन करा. हा प्रसंग खास बनवण्यासाठी तुम्ही तिथल्या स्टाफशी आधीच बोलून काही चांगले प्लॅन करू शकता.

लाँग ड्राइव्ह दरम्यान करा प्रपोज

तुमच्या जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जा आणि त्यादरम्यान काही सॉफ्ट म्युझिक वाजवा आणि त्याचवेळी तुमच्या पार्टनरला तुमच्या मनातील भावना सांगा.

मूव्ही आणि डेटला जा

प्रेम व्यक्त करण्याआधी तुम्ही मुव्हीला जाणं हा देखील चांगला पर्याय असू शकतो. यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत रोमँटिक चित्रपट पाहू शकता. त्यानंतर तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT