Peanut Bhel sakal
लाइफस्टाइल

Peanut Bhel: फक्त चखण्यालाच नाही तर एरवीही तोंडाला चव आणते शेंगदाण्याची भेळ, सोपी रेसिपी जाणून घ्या

जर तुम्हालाही स्नॅक्स म्हणून काही चटपटीत खायचे असेल तर तुम्ही शेंगदाण्याची भेळ बनवू शकता.

Aishwarya Musale

शेंगदाण्याची भेळ हा एक उत्तम नाश्ता आहे. जेव्हाही तुम्हाला थोडी भूक लागेल तेव्हा काही मिनिटांत तयार करता येते. अनेकदा असे घडते की दुपारचे जेवण करूनही दिवसभरात अनेकदा भूक लागते. बरेच लोक संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत.

अशा परिस्थितीत तोंडाची चव बदलण्यासाठी या दोन्ही परिस्थितीत झटपट शेंगदाण्याची भेळ तयार करता येते. शेंगदाणा भेळची चव जितकी रुचकर आहे तितकीच ती बनवायलाही तितकीच सोपी आहे. जर तुम्हालाही स्नॅक्स म्हणून काही चटपटीत खायचे असेल तर तुम्ही शेंगदाण्याची भेळ बनवू शकता. आज आपण शेंगदाण्याची भेळ कशी करायची? जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • भाजलेले शेंगदाणे

  • कांदा

  • टोमॅटो

  • चिंचेची चटणी

  • लाल मिरची पावडर

  • चवीनुसार लिंबाचा रस

  • मोहरीचे तेल

  • हिरवी कोथिंबीर चिरलेली

  • चाट मसाला

  • डाळिंबाचे दाणे

  • मीठ

शेंगदाण्याची भेळ रेसिपी जाणून घ्या

  • शेंगदाणे पहिले भाजून घ्या.

  • शेंगदाणे मॅश करा आणि त्यांची साल काढा

  • यानंतर त्यात कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटोचे बारीक तुकडे मिक्स करा.

  • त्यात वरील सर्व साहीत्य मिक्स करा

  • त्यानंतर वरुन लिंबाचा रस पिळून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Drop in May : मे महिन्यात सोने स्वस्त, लग्नसराईत दिलासा!; ५ महिन्यात सोन्यात तब्बल ४० हजारांची घसरण

Mother's Day Wishes in Marathi: “घराला घरपण देणारी व्यक्ती म्हणजे आई”; मदर्स डे निमित्त आईला पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Akola News: ‘इथे’ कर भरूनही नागरिकांना चालायला रस्ता मिळेना;छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत जीवघेणी वाहतूक कोंडी

Dasheri Mango: २०० वर्षे जुने झाड आजही जिवंत! एका छोट्या गावापासून नवाबांच्या दरबारापर्यंत; ‘दशहरी’ आंब्याची खास स्टोरी

Tamil Nadu CM Vijay Oath Ceremony: विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, ६ पक्ष, ५ दिवस अन् ४ बैठका... TVK ने कसं तयार केलं समीकरण

SCROLL FOR NEXT