Girls do not like these habits of the partner at all Esakal
लाइफस्टाइल

Relation Tips: जोडीदाराच्या या सवयी मुलींना अजिबात आवडत नाहीत

Relation Tips: तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे (Wrong habits) तुमच्यावर प्रेम (Loving Paterner) करणारा जोडीदार (Loving Paterner) गमावू (Lost) शकता.

सकाळ डिजिटल टीम

मुलींना जोडीदाराच्या न आवडणाऱ्या गोष्टी (Habbits of Partner that don't likes to Girls)

नात्यात (Love Relationship) छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सुरूवातीला छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कालांतराने मोठ्या समस्या (Problems) बनतात आणि तुमचे नाते हळूहळू कमकुवत होते. जर तुमच्या जोडीदाराला (Partner) खोटे बोलण्याची (Liar) सवय असेल, तर हा खोटेपणा एखाद्या दिवशी ब्रेकअपचे कारणही बनते. अशा काही सवयी आहेत, ज्या महिलांना अजिबात आवडत नाहीत. या सवयींमुळे तुमचा पार्टनर तुमच्यापासून अंतर ठेवू शकतो. (Girls do not like these habits of the partner at all)

1. नेहमी स्वतःबद्दल विचार करणे (Always thinking about yourself)-

स्वतःबद्दल विचार करणं चुकीचं नाही, पण इतरांना दुखवून किंवा त्यांचं नुकसान करून तसेच फक्त स्वतःचा स्वार्थ साधणं योग्य नाही. तुमच्या जोडीदाराबाबतही असाच दृष्टिकोन ठेवलात तर जोडीदाराच्या (Partener) मनातून तुमचा आदर (Respect) आणि प्रेम (Love) दोन्ही कमी होईल. .

2. खोटे आणि फक्त खोटे (Don't lie to Partner)-

जगात असा एकही माणूस नाही जो कधीच खोटं बोलला नाही, पण तुम्ही तुमच्या चुकांबद्दल दिलगिरी (Apologies) व्यक्त करण्याऐवजी ते खोटं लपवण्यासाठी आणखी खोट्याचा आधार घेतला तर एक ना एक दिवस तुमचं सत्य समोर येईल. यामुळे तुमची पत्नी किंवा मैत्रीणीचा तुमच्यावरील विश्वास ढळू लागेल.

3. विसंवाद (Disagreement with Partener)-

तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता, परंतु त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरशी अजिबात बोलला नाही, तर त्यांच्या मनात अनेक गोष्टी येऊ लागतात. त्यामुळे नात्यात अंतर येऊ लागते.

4. फ्लर्टिंग करणं (Don't Flirt to other Girl)-

जर तुम्ही नात्यात असाल तर तुम्ही थोडं प्रगल्भतेने वागायला हवं. आपला जोडीदार दुसऱ्या मुलींशी फ्लर्ट करत असेल तर हे असे कृत्य पत्नी किंवा गर्लफ्रेंडला अजिबात आवडत नाही. असे केल्याने तुमचे व्यक्तिमत्व खूप वाईट दिसते.

5. जोडीदाराच्या आवडीनिवडी किंवा नापसंतीची काळजी न करणे (Not caring about the likes and dislikes of the spouse)-

जोडीदाराच्या आवडी-निवडीची काळजी न घेता नेहमी स्वतःचा विचार केल्याने जोडीदाराला वाईट वाटू शकते. असे केल्याने त्यांना असे वाटते की आपण त्यांची अजिबात काळजी घेत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT