sex positions  esakal
लाइफस्टाइल

तुमचा Confidence आणि Body च्या Positivity ला वाढवतात या 4 सेक्स पोझिशन्स

स्वतःच्या शरीराविषयी कॉम्प्लेक्स वाटणं ही फार सामान्य गोष्ट आहे.

सकाळ डिजिटल टीम

Increase Your Confidence And body Positivity Through Sex Positions : आपल्या शरीराविषयी असुरक्षित वाटणं, कॉम्प्लेक्स येणं, आत्मविश्वास डगमगणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे कोणी हे नाकारू शकत नाही. म्हणून जर तुम्ही रिलेशनशीपमध्ये आहात आणि अशा कोणत्या भावनेतून जात असाल तर अशा काही सेक्स पोझिशन्स आहेत, ज्या तुम्हाला यातून बाहेर काढू शकतात, यामुळे तुमचाही आत्मविश्वास वाढू शकतो.

sex positions

मिशनरी सेक्स

मिशनरी सेक्स ही फार जुनी पद्धत आहे. पण ही एक सेक्स पोझिशन आहे. यात इंटिमसी फार आवश्यक आहे. यात तुमच्या प्रेमाविषयी तुम्हाला बरच काही सांगतं. जोडिदार कसं फील करत आहे ते दिसतं. यात तुमचे डोळेही तुमच्या बॉडीलँग्वेज सोबत बोलतात.

sex positions

डॉगी स्टाइल

ही पोझिशन म्हणजे यात तुम्हाला आपल्या गुडघा आणि हातावर जोरदेत पाठ झुकवायची असते. जेव्हा तुम्हाला तुमच्या जी स्पॉटला उत्तेजित करायचे असते त्यावेळी ही पोझिशन एकदम उत्तम असते.

काउगर्ल सेक्स

जोडिदाराचा चेहरा बघत सेक्स करणं तुमचा आत्मविश्वास वाढवणारं असतं. मिरर सेक्सप्रमाणे तुम्ही या पोझिशनमध्ये बघू शकतात की, तुमचा पार्टनर तुमच्या शरीराचा कसा आनंद घेत आहे. जोडिदाराच्या छातीला आणि हातांना स्पर्श करा. तुम्हाला अपेक्षित असलेल्या आनंदाचा यात अंदाज घेता येतो.

sex positions

मिरर सेक्स

या पोझिशनमध्ये तुम्हाला तुमच्या भीतीचा सामना करायचा असतो. स्वतःला आरशात सेक्स करताना बघायचं असतं. स्वतःसोबत आपल्या जोडिदाराला बघा. तुम्ही जे करत आहात किंवा अनुभवत आहात त्याचा आनंद तुमचा जोडिदार कसा घेतो हे बघा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार - सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT