Relationship Tips sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : सतत होणाऱ्या भांडणांपासून कंटाळलात? जाणून घ्या वाद कसे टाळावे...

भांडण कसं टाळायंच ? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

माणसाच्या आयुष्यात नाते म्हटलं की वाद, मतभेद किंवा भांडण होतंच पण याचे प्रमाण सतत वाढत असेल तर ही चिंतेचे बाब आहे. नाते जपताना माणसाने समजूतदारपण वागणे अत्यंत गरजेचे आहे. कधी कधी इच्छा नसतानाही माणूस चुकून वाद किंवा भांडण करुन बसतो. तुमच्यासोबतही कधी असं झालंय का?

सतत होणाऱ्या वादांपासून किंवा भांडणांपासून तुम्ही जर कंटाळलात तर हे वाचाच. आज आम्ही तुम्हाला भांडण कसं टाळायंच याविषयी टिप्स देणार आहोत.

  •  सर्वाधिक भांडणे चुकीचं बोलण्यामुळे होतात. त्यामुळे आपण काय बोलतो, हे समजून घेणे गरजेचं आहे.

  • बऱ्याच वेळा रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीचं मन दुखवतो किंवा असे काही बोलून देतो जे आपल्याला बोलायचे ही नसते.

  • त्यामुळे बोलताना काळजी घेतली तर नक्कीच भांडणे कमी होतील.

  • कधीही संवेदनशील विषयावर बोलताना आधी विचार करावा. काही विषय असे असतात की त्यावर चर्चा झाली की वाद हे निर्माण होतातच.

  • जर तुम्ही समोरच्याकडून कमी अपेक्षा ठेवली तर तुम्ही दुखावणार आहे आणि त्यामुळे कदाचित भांडण टाळले जाणार. 

  • आयुष्यात नाते जपताना एकाने नमते होणे गरजेचे आहे. यामुळे भांडण टाळता येतं.

  • कधी कधी वाद होत असेल तर एकाने शांत राहलेले बरे, यामुळे भांडण टाळता येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT