Relationship Tips sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : जवळची व्यक्ती नकळत दुरावली आहे का? ही असू शकतात कारणे

आज आम्ही तुम्हाला समोरचा व्यक्ती का दुरावतो याची काही कारणे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips : अनेकदा नवे नाते संबंध जुळतात आणि अचानक दुरावा निर्माण होतो तर कधी कधी खूप वर्षाच्या नात्यातही कालांतराने दुरावा दिसून येतो. अनेकदा आपल्याला कळतही नाही ही समोरचा व्यक्ती का दुरावला आहे. आज आम्ही तुम्हाला समोरचा व्यक्ती का दुरावतो याची काही कारणे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.. (Relationship Tips your close one keep distance from you due to these reasons)

  • जर तुमचा जवळचा व्यक्ती अचानक दूरावला असेल तर त्याचं कारण हे पण असू शकतं की तुम्ही त्याला गृहीत घेत होता. त्यामुळे कंटाळून तो तुमच्यापासून दुरावला.

  • अनेकदा नात्यात स्वतंत्रपण हवा असतो. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सतत कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न केला तर समोरचा व्यक्ती दुरावतो.

  • जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहताना वैचारीक स्पेस मिळत नाही अशावेळी माणसं तुमच्यापासून दुरावली जातात.

  • जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर अपेक्षांचा भडीमार करता आणि त्या पुर्ण न झाल्यास शुन्य त्यांना किंमत देत नाही. अशावेळी समोरचा व्यक्ती दूरावतो.

  • पदोपदी त्या व्यक्तीचा अपमान करणे, त्याला तुच्छ समजणे यामुळेही जवळचे व्यक्ती दुरावतात.

  • त्या व्यक्तीला स्वत:च मत व्यक्त करू न देणे, यामुळेही समोरचा व्यक्ती दुरावला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : “चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!” पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT